महाराष्ट्र केसरी स्पर्धा | पृथ्वीराज मोहोळ, हर्षद कोकाटे करणार पुणे शहराचे नेतृत्व

पुणे : येत्या 64 व्या माती व गादी राज्य अजिंक्य स्पर्धा व मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने पुणे शहराच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. माती विभागातून खालकर तालीमचा पृथ्वीराज मोहोळ तर गादी विभागातून हनुमान आखाड्याचा हर्षद कोकाटे पुणे शहर संघाचे नेतृत्व करणार आहेत. मंगळवार पेठ येथील छत्रपती स्टेडियम येथे … Read more

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी : हर्षद कोकाटे, पृथ्वीराज मोहोळ उंचाविली गदा

पुणे – हनुमान आखाड्याच्या हर्षद कोकाटे व खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी अनुक्रमे गादी व माती विभागातील 86 ते 125 किलो या महाराष्ट्र केसरी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मंगळवार पेठ येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे 64व्या राज्य कुस्ती व मानाच्या महाराष्ट्र … Read more