Indapur: अमित भाईंचा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी संपादन केलेला मी अनुभवलाय – अजित पवार

इंदापूर – नॅशनल फेडरेशनची निवडणूक झाली. देशातील संपूर्ण सहकारी साखर कारखान्यांचा अध्यक्ष याला नॅशनल फेडरेशन म्हणतात. याची जबाबदारी अमित भाईंनी, हर्षवर्धन पाटलांवर टाकायची ठरवले. वास्तविक जे प्रकाश दांडेकर मागच्या वर्षीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे होते. सहसा एकदा एका राज्याचा अध्यक्ष केल्यानंतर, दुसऱ्या राज्याला संधी मिळते. परंतु अमित भाईंचा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी संपादन केलेला मी अनुभवला आहे, असे … Read more

“त्यांचे नेते आम्हाला जाहीर भाषणात धमक्या देतात, दमदाटीची भाषा करतात” ; शिवतारेनंतर भाजपचा ‘हा’ नेता अजित पवारांवर नाराज

Harshavardhan Patil ।

Harshavardhan Patil ।  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षात जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यातच आता महायुतीतील मित्र पक्षात वरवर आलबेल असल्याचे दिसत असले तरी शिंदे आणि पवार गटात सध्या खटके उडताना दिसून येतात. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधाची बंडाची भूमिका घेतली. हे सुरु असतानाच आता इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनीही पवारांविषयीची आपली नाराजी … Read more

इंदापूर: मोळी टाकण्याच्या अगोदर नीरा भीमा, कर्मयोगी कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर

इंदापूर – शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना यांच्याकडून गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याअगोदरच चालू सन 2023-24 च्या गळीत हंगामामध्ये गळीत होणाऱ्या ऊसापोटी बिलाचा पहिला हप्ता 2500 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. ही माहिती कारखान्याने जाहीर केली आहे. इंदापूर तालुक्यातील महात्मा फुले नगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी … Read more

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात “राष्ट्रवादी’ला रोखण्यासाठी “भाजप’ची जय्यत तयारी

इंदापूर (नीलकंठ मोहिते) – पुणे जिल्ह्यासह बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराचा बालेकिल्ला कित्येक वर्षापासून आहे. या मतदारसंघात व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत. सहकार क्षेत्रात तज्ञ असणारे माजी मंत्री हर्षवर्धन … Read more

“इंदापूर तालुका मला प्राणाहून प्रिय, उगीच माझ्या वाटेत खिळे काचा टाकू नका”

रेडा – मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी देखील इंदापूर तालुका मला प्राणाहून प्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण इंदापूर तालुक्‍याच्या विकासासाठी मी खर्च करीत असतो. त्यामुळे सामान्य व गरीब माणूस माझी ऊर्जा आहे. तालुक्‍यातील विरोधकांनी उगीच माझ्या वाटेत खिळे, काचा टाकून काही फायदा होणार नाही. त्यापलीकडे मी पोहोचलो आहे, अशी टीका बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे … Read more

इंदापूर तालुक्यातील जनता सत्तेच्या मागे जाणारी नाही तर सत्याच्या मागे खंबीर उभा राहणारी – हर्षवर्धन पाटील

रेडा (प्रतिनिधी/नीलकंठ मोहिते) – इंदापूर तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या,यामध्ये 60 ते 65 टक्के जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे गावपातळीवर देखील उभी असल्याचे,स्पष्ट चित्र निवडणूक निकालानंतर दिसले आहे.त्यामुळे 37 ग्रामपंचायतीचे सरपंच,भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे आहेत.म्हणूनच इंदापूर तालुका हा भाजपचा विचाराचा निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थाने तालुक्यातील जनता सत्तेच्या मागे जाणारी नाहीतर,सत्तेच्या मागे कायमस्वरूपी खंबीर उभी … Read more

भाजप दमदार अस्तित्वासाठी हर्षवर्धन पाटलांना करणार आमदार?

रेडा (प्रतिनिधी) – विधानपरिषदेच्या रिक्‍त झालेल्या जागांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्ष संधी देऊन बारामतीच्या पवारांच्या हक्काच्या लोकसभा मतदारसंघात आपले दमदार अस्तित्व निर्माण करणार की नाही. यावर उलट- सुलट चर्चांना तालुक्‍यात ऊत आला आहे. जर हर्षवर्धन पाटलांना विधानपरिषदेवर संधी दिली गेली नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीला नुसती शोधाशोध करावी लागेल … Read more

भाजपचा निष्ठावानांपेक्षा आयारामांवरच भरोसा!

कार्यकर्त्यांसह जनमानसाला पडलेला प्रश्‍न : विधानपरिषदेवर हर्षवर्धन पाटलांना संधी मिळण्याची चर्चा – रोहन मुजूमदार पुणे – केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस या घोषणेवर 2014मध्ये भाजपने केंद्रात व राज्यात सत्ता मिळवली. तर 2019मध्येही याच घोषणेवर पुन्हा केंद्रात सत्ता मिळवली तर राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरूनही “अतिउत्साहा’मध्ये सत्ता घालून विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. … Read more

इंदापूरवर राष्ट्रवादीची मांड पक्‍की

हर्षवर्धन पाटलांना आणखी पाच वर्षे विजनवास : अवघ्या सहा महिन्यांत कलाटणी – सचिन खोत पुणे – इंदापूर तालुक्‍याच्या राजकीय पटलावर वर्चस्व प्रस्थापित करणारे पूर्वीचे कॉंग्रेसचे आणि सध्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना आणखी पाच वर्षे विजनवासात जावे लागले आहे. लोकसभेवेळी पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी निणार्यक भूमिका बजावली होती. त्यावेळी ते “हिरो’ ठरले. … Read more

भाजपचे स्टार प्रचारक आज इंदापुरात

रेडा – इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक सोमवारी (दि. 14) इंदापुरात येणार असल्याने सोमवारी इंदापूर तालुका भाजपमय होणार असल्याचे भाजपचे कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपच्या नेत्या व केंद्रीय महिला,बालकल्याण विकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन या दोन मंत्र्यांची सभा सोमवारी (दि. 14)निमगाव … Read more