Haryana Lok Sabha Elections: भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान

हिसार – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला काही ठिकाणी विरोध सहन करावा लागतो आहे तर काही ठिकाणी बंडखोरांनीच पक्षाला आव्हान दिले आहे. दिल्लीतच्या लगतच्या हरियाणातील फरिदाबाद येथे असाच काहीसा प्रकार आहे. केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांना भाजपने येथून उमेदवारी दिली आहे. तथापि, भाजपचे माजी आमदार सुभाष चौधरी यांनी पक्ष उमेदवाराच्या ऐवजी कॉंग्रेसचे उमेदवार … Read more

Lok Sabha Election : ‘या’ सात जागांवर भाजपला शेतकरी आंदोलनाचा फटका बसू शकतो

कुरुक्षेत्र  – लोकसभा निवडणुकीसाठी कुरुक्षेत्रावरील लढाई उद्यापासून सुरु होत असतानाच हरियाणाच्या सात लोकसभा मतदारसंघातल्या लढती लक्षणीय ठरु शकतात. या सात जागांवर शेतकरी आंदोलनाचा फटका बसू शकतो. हिस्सार, सिरसा, रोहतक, सोनीपत, कुरुक्षेत्र, कर्नाल आणि अंबाला लोकसभा मतदारसंघात हा परिणाम दिसून येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या हिस्सार आणि सिरसा येथील शेतकरी संघटना सत्ताधारी पक्ष भाजप … Read more

Haryana Lok Sabha: भाजपचे 60% उमेदवार पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसवाले

Haryana Lok Sabha Election 2024 – निवडणुका तोंडावर आल्या की नेत्यांकडून पक्षांतर केले जाणे ही बाब आता सामान्य झाली आहे. पूर्वी हा प्रकार होत नव्हता अशातला भाग नाही. मात्र आता ज्या घाउकपणे नेते पक्ष बदलतात, ताबडतोब दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि त्यांना लगेचच नव्या पक्षाचे तिकीटही मिळते हे इतक्या वेगाने होते आहे ते पूर्वी होत … Read more