पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर “Boycott Maldives Hashtag” ट्रेंडमध्ये ; जाणून घ्या काय आहे कारण ?

Boycott Maldives Hashtag : काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक हॅशटॅग ट्रेंडिंगला आला आहे. ट्विटरवर बॉयकॉट मालदीव (Boycott Maldives) हा  हॅशटॅग ट्रेंड होताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लक्षद्वीपला भेट दिली. या दौऱ्यातील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर संमिश्र … Read more

मनीषा रानीला आवडतोय टोनी कक्कड़सोबत बनवलेल्या हैशटैग

मुंबई – बिग बॉस OTT 2 चा प्रवास संपल्यानंतर मनीषा राणी ही नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्करसोबत अनेकदा स्पॉट झाली. यानंतर मनीषाचे चाहते सोशल मीडियावर ‘तोनिषा’ हा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. त्या दोघांच्या डेटिंगची ही चर्चा सोशलवर चांगलीच रंगली आहे. अशात मनीषाने तिच्या आणि टोनी कक्करच्या मैत्रीबद्दल, तसेच एल्विश, अभिषेक यांच्यामध्ये तिला कोणता हॅशटॅग सर्वात … Read more

रवी नायर यांनी पंतप्रधानांचे आक्षेपार्ह फोटो केले ट्विट; साध्वी प्राचींकडून अटकेची मागणी; ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी पंतप्रधानांचे आदरातिथ्य केले. मात्र, या दरम्यान पत्रकार रवी नायर यांनी पंतप्रधानांचे काही आक्षेपार्ह फोटो ट्विट केले आहेत. त्यावरून आता नायर यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.ट्विटरवर एक हॅशटॅग देखील ट्रेंडिंगवर असल्याचे समोर … Read more

रेल्वेचा “ट्विटर’ दिलासा

महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकल्याने तातडीने “अपडेट्‌स’  पुणे – रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मुंबई ते कोल्हापूर धावणारी महालक्ष्मी एक्‍स्प्रेस वांगणी परिसरात अडकली. या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर मदत कार्य हाती घेण्यात आले होते. मात्र, रेल्वेत अडकलेल्या या प्रवाशांच्या मदतीला ट्विटर ही धावून आले. सद्यस्थिती, अडकलेले प्रवासी, त्यांची सद्यस्थिती, मदत कार्य आणि एकूणच प्रशासन आणि … Read more