पुणे जिल्हा | उन्हाळ्याच्या तोंडावरच टंचाईच्या झळा

लोणी काळभोर, -पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळातील उन्हाळ्यात नवा मुुठा उजव्या कालव्यामधून पाणी मिळणे अत्यंत कठीण असून आगामी उन्हाळ्यात शेतातील पिकांना कसे पाणी द्यायचे, हा प्रश्न या शेतकर्‍यांना भेडसावणार आहे. हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना उजव्या मुठा कालव्यामधून पाणी … Read more

pune news : हवेलीतील कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री अजित पवार यांचे उत्साहात स्वागत !

वाघोली (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भाजप व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. हवेलीतील अनेक दिग्गजांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, कृषी … Read more

पुणे जिल्हा : हवेलीत राष्ट्रवादी पुढे भाजपचे तगडे आव्हान

दत्तात्रय गायकवाड वाघोली – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शनाचे अनेक कार्यक्रम राबवून आपली पकड मजबूत केली जात आहे. हीच मजबूत पकड आता सामान्य नागरिकांचे लक्ष वेधू लागली आहे. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अशोक पवार हे आपल्या विकासकामांचा आणि नागरिकांशी असलेला संपर्क या जोरावर आगेकूच करत आहेत. तर भाजपकडून … Read more

PUNE: हवेलीत भाजपची युवाशक्ती मोठी; युवामोर्चा तालुकाध्यक्ष सचिन हांडे यांची फेरनियुक्ती

फुरसुंगी : भाजपा युवामोर्चा हवेली तालुकाध्यक्ष पदी फेरनियुक्तीचे पत्र स्विकारताना सचिन हांडे. फुरसुंगी – भाजपची ध्येय-धोरणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना व उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार आहे. हवेली तालुक्यात पक्षाची युवक संघटन शक्ती मोठी आहे, ती आणखी वाढविण्यावर भर देणार असून युवकांना व्यवसाय, रोजगार, उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे युवामोर्चा तालुकाध्यक्ष सचिन हांडे यांनी सांगितले. मध्य हवेली … Read more

Pune : पुर्व हवेलीच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – शिवाजीराव आढळराव पाटील

लोणीकंद : पूर्व हवेलितील विकास कामांचा उद्घाटन सोहळा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पी डी सी सीचे संचालक प्रदीप कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पेरणे या ठिकाणी पार पडला. पुर्व हवेलीच्या सर्वांगिण विकासासाठी आजवर भरीव निधी दिला असून यापुढील विकासाकरीताही सदैव कटीबद्ध असल्याची ग्वाही शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच जिल्हा बँकेचे … Read more

पुणे जिल्हा : हवेलीत सोमवारपासून 11 गुंठ्याचा दस्त होणार

*आर्थिक गाडा रुळावर * भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा लोणी काळभोर  – हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या उपोषणामुळे हवेली तालुक्‍यात सोमवार (दि. 29) पासून 11 गुंठ्यांच्या दस्त नोंदणीस सुरुवात होणार आहे. अकरा गुठ्यांची दस्तनोंदणी सुरु होणार असल्याने हवेलीचा अडकलेला आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. हवेली तालुक्‍यात 11 गुंठ्यांची खरेदी खते सुरु व्हावीत या मागणीसाठी … Read more

पुणे जिल्हा : हवेलीत माजी आमदार पाचर्णे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना

वाघोली : हवेली तालुका भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिरूर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची प्रकृती सुधारावी यासाठी केसनंद तालुका हवेली येथील शंकराच्या मंदिरात आरती करून प्रार्थना करण्यात आली. शिरूर हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी माजी आमदार बाबुराव पाचरणे यांनी मोलाची कामगिरी केली आहे. लोकनेता म्हणून त्यांची ओळख तालुक्यात आहे. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस गणेश … Read more

Gram Panchayat Result: पश्चिम हवेलीतील दोन ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन

पुणे – हवेली तालुक्यातील मालखेड व खानापूर या दोन ग्रामपंचायतींच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलला पराभवाचा झटका बसला आहे. मालखेड मधील श्री.काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलचे सर्व सात उमेदवार निवडून आले. त्याचप्रमाणे खानापूर मधील श्रीनाथ मस्कोबा व श्री काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनल व श्री काळभैरवनाथ व श्रीनाथ मस्कोबा परिवर्तन पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. श्री काळभैरवनाथ व … Read more

हवेली : रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध, तालुक्यात वाढीव 24 दुकाने

थेऊर : हवेली तालुक्यात 24 गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकान परवाना करावयाचे असल्याने त्याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार 31 आॅगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत असून ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाने जाहिरनामा गावी दवंडीने प्रसिद्ध करणेविषयी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी माहिती दिली आहे. नवीन रास्तभाव दुकानांचा प्राधान्यक्रम महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, … Read more

पुणे: हवेलीत केवळ सहा गट आणि 11 गण

जि.प.निवडणुकीसाठी प्रारूप आराखडा पुणे – जिल्हा परिषद गण-गट रचनेचा प्रारुप आराखडा जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी प्रसिद्ध केला. हवेली तालुक्‍यातील गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका या तालुक्‍याला बसला आहे. हवेली तालुक्‍यातील तब्बल सात गट आणि 14 गणांवर संक्रांत आली आहे. नवीन रचनेत हवेली तालुक्‍यात आता केवळ सहा गट आणि 11 गण निश्‍चित झाले आहेत. 2011च्या … Read more