पुणे जिल्हा : आणखी किती डोकी फुटल्यावर रस्त्याचे काम करणार?

पळसदेवकरांचा संतप्त सवाल : ठेकेदाराच्या दिरंगाईचा त्रास पळसदेव – येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी धोकादायक ठरत असून, या मोकळ्या खडीमुळे मोटारसायकलस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनाच्या टायरखालून खडा उडून लागण्याच्या घटना घडल्या असून, ठेकेदाराच्या दिरंगाईचा ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी चालवताना या खडीवरून घसरून अनेक दुचाकीस्वारांना अपघात झाल्याचा घटना … Read more

हृदय पिळवटून टाकणारी बातमी! रुग्णवाहिका चालकावर आली स्वत:च्याच मुलाचा मृतदेह घेऊन जाण्याची वेळ

न्यूयॉर्क :  अपघात झाल्यानंतर जखमींना किंवा अत्यावश्यक सेवेसाठी वेळेत एका रुग्णालयातून दुसऱ्या  रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत मोलाचे काम करते. कारण हे रुग्णवाहिका चालवणारा चालकही आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो. परंतु, विचार करा जर एका रुग्णवाहीका चालकालाच आपल्या कुटुंबातील सदस्याचा मृतदेह उचलावा लागला तर…होय अशीच एक घटना घडली आहे. मलेशियातील एका रुग्णावाहिका चालकाला रस्त्यावर … Read more

‘ही’ आहे जगातील सर्वात धोकादायक जमात; शत्रूंचा शिरच्छेद करून खातात चक्क मांस

नवी दिल्ली : जगात अनेक रहस्यमय जमाती आढळतात. या जमाती त्यांच्या परंपरा, जीवनशैली आणि खाद्यपदार्थ यासाठी ओळखल्या जातात. जगात राहणार्‍या आदिवासी प्रजाती आजही हजारो वर्ष जुन्या परंपरांचे पालन करतात. या जमाती ज्या जंगलात राहतात त्यावर त्यांचा पूर्ण अधिकार आहे. तिथली सरकारेही या प्रजातींच्या अधिकारात ढवळाढवळ करत नाहीत. यातील काही जमाती अत्यंत धोकादायक आहेत. यापैकी एक … Read more

#Ashes | हेडच्या नाबाद शतकाने ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत

गाबा (ब्रिस्बेन) – ट्रॅव्हीस हेड याची नाबादी शतकी खेळी व सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लेबुशेन यांच्या अफलातून खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत गुरुवारी दुसऱ्या दिवस अखेर आपल्या पहिल्या डावात खेळ थांबला तेव्हा 7 बाद 343 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा पहिला डाव 147 धावांवर गुंडाळत ऑस्ट्रेलियाने या … Read more

#RanjiTrophy : महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद अंकित बावणेकडे

पुणे : रणजी चषक स्पर्धेत आगामी झारंखडविरूध्दच्या लढतीसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद अंकित बावणेकडे सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्र संघाची पुढील लढत ११ जानेवारीपासून झारखंडविरूध्द नागोठाणे येथे खेळली जाणार आहे. या मोसमात महाराष्ट्राचे कर्णधारपद नैशाद शेखकडे सोपविण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्राची स्पर्धेतील कामगिरी पाहता त्याच्याकडील सूत्रे काढून घेत अंकित बावणेवर विश्वास दाखविला आहे. तर रूतूराज गायकवाड, मुर्तझा … Read more