Pune: दिव्यांग कल्याण ही सर्वांचीच जबाबदारी – संतोष पाटील

पुणे –  दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ दिव्यांग कल्याण किंवा समाजकल्याण नव्हे, तर आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण यांच्यासह सर्वच प्रशासकीय विभागांची जबाबदारी आहे. कारण दिव्यांगत्व येऊच नये, यासाठी आरोग्य, दिव्यांगांना सर्व समावेशक शिक्षण, दिव्यांग बालक, तसेच महिलांचा विकास अशा सर्व विभागांच्या धोरणाप्रमाणे दिव्यांग कल्याण ही सर्वांची जबाबदारी आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संतोष पाटील … Read more

Health Tips For Monsoon : सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत…

Health Tips For Monsoon : सर्दी-खोकला झाल्यावर अधेमधे घशाचा संसर्गही डोकं वर काढतो. हा जंतुसंसर्ग साधारण 2-3 दिवस राहतो. थोडा तापही येतो. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. वयस्कर व्यक्ती, मधुमेही, किडनीचा रुग्ण असेल तर जास्त त्रास होतो. जरासाही जंतुसंसर्ग झाला की, घसा खवखवण्याचा त्रास होतो. पण तीन चार दिवसांमध्ये हा त्रास बरा होतो. … Read more

चांगल्या आरोग्यासाठी आपले रात्रीचे जेवण कसे असावे? तब्येत राहील नेहमी ठणठणीत, वाचा….

dinner benefits : प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक … Read more

पुणे जिल्हा :कापूरहोळ चौकात दूधच दूध

अंडरपासजवळ दूध, दुग्धजन्य पदार्थ्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला चालक, क्लिनर थोडक्यात बचावले कापूरहोळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर मध्यरात्री एकच्या सुमारास साता-याकडून पुण्याकडे निघालेला गोविंद दूध डेअरीची दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक (कंटेनर) कापूरहोळ (ता. भोर) अंडर पासजवळ मुख्य रस्त्यावरून मेटल क्रेश बॅरीअर तोडून थेट सेवावर उलटला त्यामुळे गाडीचे प्रचंड नुकसान … Read more

पुणे जिल्हा : दूषित पाण्यामुळे शेतीचे आरोग्य धोक्यात

दौंडमधील बळीराजा चिंतेत : माती, मनुष्य, जलचर पशुपक्ष्यांचे आरोग्य बिघडले यवत – दौंडच्या शेतकर्‍यांना शेतीच्या पाण्यासाठी कालव्याच्या माध्यमातून तलाव भरेपर्यंत पाण्यावर अवलंबुन राहावे लागत असत त्यावर पर्याय म्हणून बेबी कालव्यातून पुण्यामधील सांडपाणी दौंडच्या शेतीला देण्याचा निर्णय झाला. यामधून दौंडच्या शेतकर्‍याना सांडपाणी शेतासाठी मिळू लागले. मात्र यातील हिरव्यागार दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाण्यातून शेतीसोबत जनावरे, जलचर, पशुपक्षी यांचे … Read more

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य ?

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत … Read more

तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर कॉफी पितात का? ताबडतोब बंद करा नाही तर होतील गंभीर परिणाम…

आपल्यापैकी अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात तर काही लोक लिंबू पाणी पिऊन. काही लोक व्यायामाने करतात तर काही लोक योगाने. बर्‍याच लोकांना एक गोष्ट पटते ती म्हणजे काही लोक सकाळी उठल्याबरोबर एनर्जीसाठी कॉफी पितात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की जोपर्यंत ते कॅफीन (चहा किंवा कॉफी) घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची दिनचर्या सुरू … Read more

मराठमोळ्या अभिनेत्रीला झाला गंभीर आजार, म्हणाली, ‘मी गरोदर नाही…’

Kritika Gaikwad|

Kritika Gaikwad|  ‘टाईमपास ३’ फेम अभिनेत्री कृतिका गायकवाड एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. कृतिकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचे पोट फुगलेले असून ती गरोदर असल्यासारखं दिसत आहे. मात्र ती गरोदर नाही तर एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याचं तिने लिहिलं आहे. कृतिकाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत या आजाराबाबत माहिती सांगत तिने तिने लिहिले … Read more

शरद पवार यांची प्रकृती बिघडली ; आजचे सर्व कार्यक्रम रद्द

Sharad Pawar Health ।

Sharad Pawar Health । लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याचे  मतदान उद्या पार पडणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडावल्या. दरम्यान, राज्यातील प्रचार थांबल्यानंतर  शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीविषयीची मोठी माहिती समोर येत आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांचे आजच्या सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवारांचा दौरे आणि सभांचा धडका  Sharad Pawar Health … Read more

Pune: कात्रज घाटामध्ये टाकला जैव वैद्यकीय कचरा

कात्रज – कात्रज घाटामध्ये मानवी तसेच वन्यजीवांसाठी धोकादायक ठरणारा जैव वैद्यकीय कचरा टाकला जात आहे. झाडाझुडपांमध्ये उघड्यावर इंजेक्शन, सुई, रक्त, लघवी यांचे सॅम्पल असलेल्या डब्या, औषधांची बाटली यासह अन्य कचरा टाकण्यात आल्याचे शुक्रवारी वन्यजीव प्रेमी तसेच काही नागरिकांच्या लक्षात आले. कात्रज घाटातील अर्धा किलोमीटर रस्त्याच्या बाजूने वनविभागाच्या हद्दीत तसेच रस्त्यावर असा कचरा टाकण्यात येत आहे. … Read more