सगळ्यांच ऐकून भात बंद केलाय? तर ‘ही’ बातमी नक्की वाचा; जाऊन घ्या भात खाण्याचे फायदे…

पुणे – ‘भात’ हे भारतीय पदार्थांमध्ये समाविष्ट असलेले प्रमुख अन्न आहे. भात हे हलके अन्न आहे असे काही लोक मानतात. तर काही लोक म्हणतात त्यामुळे वजन वाढते असं देखील म्हणतात. पाहिले तर प्रत्येक खाद्यपदार्थाचे काही फायदे आणि काही तोटे असतात. भाताच्या बाबतीतही तेच आहे. बहुतेक लोकांना त्याचे तोटे माहित आहेत, परंतु तुम्हाला भात खाण्याचे फायदे … Read more

Weight Loss Drink : मेणासारखी वितळते पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी…’या’ मसाल्याचे पाणी प्या आणि पाहा कमाल

Cinnamon – जेव्हा-जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या किंवा रोगाचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याकडे त्या समस्यांना तोंड देण्यासाठी नेहमीच घरगुती उपाय तयार असतात. आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्यांवरही प्रभावी घरगुती उपायांसाठी आपण नेहमीच तयार असतो. असाच एक जादुई घरगुती उपाय म्हणजे “दालचिनी’ (Cinnamon) , आपल्या स्वयंपाकघरात आढळणारा एक मसाला जो त्याच्या आरोग्य फायद्यांसाठी देखील ओळखला जातो. दालचिनीचा … Read more

तुम्हीही गरम पाणी पिता? फायद्यांबरोबरच तोटे देखील जाणून घ्या, अन्यथा होईल गंभीर परिणाम…

पुणे – पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो आणि शरीर निरोगी राहते. असे म्हटले जाते की थंड पाण्यापेक्षा गरम पाणी आरोग्यदायी आहे. या कारणास्तव लोक अनेकदा गरम पाणी पितात. ज्यांचे वजन जास्त आहे ते देखील गरम पाण्याचे सेवन करतात. त्यांना वाटते की जास्त गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते. … Read more

भूमी पेडणेकर घेते आहे आरोग्यासाठी फायदेशीर ‘हीलिंग थैरेपी’

मुंबई – वर्ष २०१५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर सर्वांच्या परिचयाची आहे. कमी वयातही देसी स्टाईल भूमिका साकारून भूमीने अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पडद्यावर जरी देसी लूक भूमीचा असला तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस राहते. भूमीचे फिटनेस व्हिडिओ व्हिडिओ सोशलवर नेहमीच … Read more

कॅन्सरच्या पेशी नियंत्रणात ठेवते ‘हे’ फळ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

शिंगाड्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. शिंगाडेबरोबरच त्याचे पीठही आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम सारख्या घटकांनी भरपूर प्रमाणात असते जे शरीरातील कमजोरी दूर करते आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवते. शिंगाड्याचे पाणी वजन नियंत्रणात देखील खूप फायदेशीर आहे कारण त्यात भरपूर फायबर आढळते. गव्हाऐवजी त्याच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने वजन कमी … Read more

मुळा खाण्याचे काही खास फायदे

महाराष्ट्रात भाजी-भाकरीसोबत कांदा-मुळा आवडीने खाल्ला जातो. अनेकजण मुळ्याची भाजी किंवा मुळ्याची कोशिंबीर ताटात आली की नाक मुरडतात. मात्र, मुळा आणि मुळ्याची पाने गुणकारी असून त्याचा भरपूर फायदा आहे. सॅलड किंवा भाजी दोन्ही रूपात मुळा गुणकारी आहे. मुळ्यात प्रोटिन, कॅल्शियम, गंधक, आयोडिन आणि लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. यात सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि मॅग्नेशियमही असते. मुळ्यात … Read more

तुळस आणि तिचे आरोग्यदायी फायदे 

तुळशीला आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती, धर्म यापलीकडे देखील तुळस आरोग्यास लाभदायक आहे. आज जाणून घेऊ तुळशीचे आरोग्यदायी फायदे: ताप अनेक वेळा वातावरणात बदल झाला की काहींना लगेच ताप येतो. अशावेळी, तुळशीच्या पानांचा रस काढावा आणि 1-2 चमचे सेवन करावा त्यामुळे ताप उतरण्यास मदत होते. सर्दी सर्दी झाल्यानंतर अनेक वेळा नाक चोंदणे, श्वास … Read more