कवठे आरोग्य केंद्रात दारूच्या बाटल्यांचा खच

सविंदणे -कवठे येमाई (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य अधिकारी नामदेव पानगे हे आरोग्य केंद्रमध्येच मद्यप्राशन करून तर्रर्र असतात. जुगार खेळत बसतात. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण सलाइनवर आहे, अशी तक्रार पंचायत समितीकडे करण्यात आली असून, गटविकास अधिकाऱ्यांनी यांचा पंचनामा करून तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. प्राथमिक केंद्रात नामदेव पानगे हे कायम नशेत असल्यामुळे … Read more

अवसरी आरोग्य केंद्राची इमारत उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

पावणेतीन कोटी खर्च : दीड वर्षापासून मुहूर्त मिळेना अवसरी – अवसरी खुर्द येथे दोन कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुमारे गेल्या दीड वर्षे उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन कधी होणार आणि जनतेला आरोग्य सेवेचा लाभ कधी मिळणार, या आशेवर अवसरी ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थांनी लवकरात लवकर याचे … Read more