सातारा – भुईंज व दरेच्या आरोग्य केंद्रासाठी दोन कोटी निधी

वाई – विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाई तालुक्यातील भुईज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी व महाबळेश्वर तालुक्यातील दरे उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधणे या कामांसाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. यामध्ये भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती, इमारतीमधील विद्युतीकरण, पेव्हर ब्लॅाक बसविणे, … Read more

अहमदनगर – साडेसात कोटींतून शहरात 12 आरोग्यवर्धिनी केंद्रे

नगर, दि. 10 (प्रतिनिधी) – महापालिकेतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नगर शहरात 12 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या आरोग्य केंद्राद्वारे नागरिकांना मोफत तपासणी, उपचार व औषधे दिली जाणार आहेत. काही प्राथमिक रक्त तपासण्याही मोफत केल्या जाणार आहेत. येत्या महिनाभरात यातील सात आरोग्य केंद्रांवर नागरिकांना सुविधा उपलब्ध … Read more