पिंपरी | वडगावमध्‍ये ४६ दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्‍य तपासणी

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मावळ पंचायत समिती समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात मायमर … Read more

नगर : नियमित आरोग्य तपासणी गरजेची – आ.आशुतोष काळे

कोपरगाव : धावपळीच्या जीवनामध्ये स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कोणत्याही आजाराला सहजपणे न घेता भविष्यातील मोठ्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी नियमित आरोग्य तपासणी अत्यंत गरजेची असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील समाज मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगाव यांच्या … Read more

आता घरबसल्या करा आरोग्य तपासणी; डॉक्टरांच्या ऑनलाइन सल्ल्यासाठी ‘हे’ आहेत सर्वोत्कृष्ट अॅप्स !

मुंबई – नुकताच 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. हा दिवस डॉक्टर, त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या समर्पणाला समर्पित आहे. गेल्या 10 वर्षात आरोग्य क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. त्यातील एक बदल म्हणजे आता आपण घरातूनच डॉक्टरांशी ऑनलाइन बोलू शकता आणि आपल्या आजाराबद्दल सल्ला घेऊ शकता. या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला अशा अॅप्सबद्दल सांगू, ज्याच्या … Read more

Human Rights Day 2021 : डाॅ. ज्योत्स्ना आवारी यांच्याकडून ‘रेड लाइट एरिया’तील महिलांची आरोग्य तपासणी

आळंदी – ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिना’चे औचित्य साधून लायन्स चिंचवड राॅयल क्लबच्या माध्यमातून आळंदी येथील आवारी हाॅस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ञ डाॅ. ज्योत्स्ना आवारी यांनी पुणे शहरातील देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य शिबिर राबवले. यावेळी महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना हेल्थ किट देण्यात आले. तसेच आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नियमित रक्ततपासणी, साखरेची तपासणी, एचबीए१सी, लिपिडी प्रोफाइल, इजीजी, टूडी इको, … Read more

वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी

पुणे –  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त देहू गाव येथील वृद्धाश्रमातील 30 वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच करोना किट, प्रथमोपचार किट व जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मावळचे भाजयुमो तालुका अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, प्रा. डॉ. रविंद्र खेडकर, डॉ. अभय थोटे सर, संभाजी टिळेकर, रुपेश सोनवणे, प्रा. विकास कंद सर, भागवत नाना … Read more

पुणे : भाजपच्यावतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्यविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र नोंदणी उपक्रम राबविण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 सोमवार पेठ, रास्ता पेठ मधील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते … Read more

वाघोली : नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे ठरतात संजीवनी – दिलीप वाल्हेकर

वाघोली : नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असून याद्वारे नागरिकांच्या आरोग्याचे निदान होण्यास मदत होणार असून ही आरोग्य शिबिरे नागरिकांसाठी संजीवनी ठरत असल्याचे प्रतिपादन हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव … Read more

बारामती : फिरत्या दवाखान्यात 250 जणांची आरोग्य तपासणी

बारामती – फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील ढेकळवाडी गावातील २५० नागरिकांची आज दि( 26 )रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली. हिराभाई बुटाला ट्रस्ट यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गद्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. ऑक्सिजन, बी. पी.,शुगर व किरकोळ आजार व उपचार फिरत्या दवाखान्यात होणार झाले. २५० ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ … Read more

फिरत्या दवाखान्यात होणार ढेकळवाडीकरांची आरोग्य तपासणी

बारामती – तालुक्यातील ढेकळवाडी गावातील नागरिकांची दिनांक 26 रोजी फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य तपासणी होणार असून नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वतीने सरपंच सीमा झारगड व उपसरपंच शुभम ठोंबरे यांनी केले आहे. हिराभाई बुटाला ट्रस्ट यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गद्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला आहे. … Read more

ग्रामीण भागात आरोग्य तपासणीची मोहीम राबवा

वाघोली ( प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात  कोविड-19 का शिरकाव मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य वेळेत  तपासणी न केल्याने तसेच त्या पुढील उपचारासाठी विलंब झाल्याने धोक्यात येऊ लागले  आहे. त्यामुळे नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ येऊ लागली असल्याने तात्काळ पुणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नागरिकांच्या लसीकरणा बरोबरच त्यांची आरोग्य तपासणीची … Read more