सलग 7 दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा; मग बघा काय होईल कमाल… 

गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील. जर तुम्ही लागोपाठ … Read more

अॅलर्जी युक्त सर्दी,खोकला 2 मिनिटांत घालवा

अॅलर्जी युक्त सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो. लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडुन ते चोखल्यास … Read more

…तर मग म्हणा,’I Am Safe, I Am Healthy’

आजकाल सगळीकडे कशाची भीती आहे हे सांगायची गरज नाही,सकारात्मक चिंतनाचा अंतर्मनाचा एक नियम असा की तो विशिष्ट शब्द वगळून बोलणे,तो शब्द टाळणे. शब्दाला एक चित्र असतं आणि जितक्या वेळा जितक्या इंटेन्सिटीने तो उच्चारला जातो तितका अंतर्मनात जाऊन मेनिफेस्ट होण्याची शक्यता वाढते. विशिष्ट आजाराकडे लाॅ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने कसं पहायचं किंवा अशा परिस्थितीत मनाचं संतुलन कसं … Read more

आता ऑफिसमध्ये बसल्या बसल्या करा वजन कमी

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतं वजन ही प्रत्येकाची समस्या झाली आहे. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्याचा अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. अनेक वेळा डाएट करुनही वाढलेल्या वजनाला आळा बसत नाही. अशा वेळी आहारामध्ये वजन कमी करण्यास मदत करणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा तसेच अनियमित खाणं, जंक फूडचा आहारात सर्वाधिक वापर आणि ऑफिसमध्ये तासन् तास बसून … Read more

सतत येणारी जांभई देते या समस्यांचे संकेत !

वारंवार जांभई येणं हे झोपेचे किंवा कंटाळा आल्याचे लक्षण समजले जाते. मात्र जांभई येण्यामागे काही आजाराचे आणि शारिरीक समस्या  वाढण्याचे संकेतही दिले जातात. मिटींगमध्ये किंवा गप्पा मारताना सतत जांभई आल्यास तुमच्याबद्दल समोरच्याच्या मनात चूकीचा समज निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही फारसे थकले नसाल तरीही जांभई येण्याचे प्रमाण वाढत असल्यास त्यामागे ही काही छुपी कारणं असण्याची … Read more

हिवाळ्यात करा ‘या’ पौष्टिक लाडूचा आहार

मुंबई – हिवाळ्यात लोकांना आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आवडते ज्यामुळे आपले शरीर आतून गरम राहते आणि शरीराची दुर्बलता देखील दूर होते. अशाच एका गोष्टीचे नाव आहे ‘डिंक’. डिंक ही निसर्गाची अनोखी भेट आहे. जे खाण्याने बरेच फायदे आहेत. गरोदर स्त्रियांना स्तनपान देणा-या मातांना डिंकापासून बनवलेले लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. डिंकाचे लाडू खाऊन शरीरात … Read more

सकाळी ‘बेड टी’ घेत असाल तर सावधान !

काही लोकांना चहा पसंत असतो तर काही लोकांना ब्लॅट टी पसंत असते. असे कमीच लोक असतील ज्यांना चहा आवडतं नसेल. काही  पण प्रश्न यातील फायदेशीर काय आहे? असाही प्रश्न अनेकांना पडतो. अलिकडे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे चहाच्या सेवनाने पिण्याचे नुकसान होते. आणि त्यातही सकाळी उपाशी पोटी चहा घेत असाल तर सावधान, कारण उपाशी पोटी … Read more