मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर, श्वास घेण्यास त्रास; ‘एम्स’मध्ये दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत मंगळवारी अचानक बिघडल्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात AIIMS मध्ये भरती करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते राजस्थानमधून राज्यसभा सदस्य … Read more

मॉर्निंग वॉक दरम्यान मोबाईल वापरणे हानिकारक

मुंबई : आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोनवर घालवते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात मोबाईल ही एक गरज आहे. ऑनलाईन क्लासेस ते ऑनलाईन ऑफिस मीटिंग्ज पर्यंत, आजच्या काळात आपण सर्वजण आपल्या वैयक्तिक वेळेत मोबाईलला लोकांपेक्षा जास्त महत्वाचे मानतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात मोबाईल असतो. तो आपल्या जीवनाचा एक … Read more

World Population Day : भारत चीन ला मागे टाकणार का?

जगातील वाढत्या लोकसंख्येच्या बाबत समाजामध्ये जागृकता यावी यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून चीन जगात सर्वांधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो आणि त्यानंतर यूनाइटेड स्टेट चौथ्या क्रमांकावर इंडोनेशिया आणि पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा नंबर लागतो. ज्या पद्धतीने जगाची लोकसंख्या वाढत जाते. त्या पद्धतीने नागरिकांच्या … Read more

एकट्या महाराष्ट्रात 6112 कोरोना रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली असून गेल्या २४ तासांत नवीन १३,१९३ रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, शुक्रवारपर्यंत देशात १,०९,६३,३९४ लोकांना संसर्ग झाला. तर, १,०६,६७,७४१ रुग्ण पूर्ण बरे झाले. महाराष्ट्रात शुक्रवारी ६,११२ रुग्ण आढळले असून ४ डिसेंबरनंतर तेथे प्रथमच रुग्णसंख्या ६ हजारांच्या वर गेली आहे. १० दिवसांत रुग्णांची संख्या दुपटीवर गेल्याने चिंता … Read more

स्वत:च स्वत:चे डॉक्टर होऊ नका

जेव्हा कोणी आजाराचे स्वत:च निदान करू लागले आणि नसलेल्या आजाराबद्दल काळजी करू लागले तर तो गंभीर मुद्दा बनतो. इंटरनेटची चलती असल्यामुळे सध्या सेल्फ डायग्नॉसिसचा ट्रेंड भलताच वाढला आहे. आपल्याला जेव्हा बरे वाटत नाही किंवा अस्वस्थ वाटू लागते त्या प्रत्येक वेळी आपण गुगलवर जाऊन लक्षणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. लक्षणांची कारणे आणि त्यावरील संभाव्य उपचार काय … Read more

गेमिंगचे व्यसन ही एक मानसिक समस्या

गेमिंगचे व्यसन ही एक मानसिक समस्या असेल, असा आपण कधी विचार तरी केला होता का.. कदाचित नाहीच. कारण, ही वेळही निघून जाईल, असे स्वत:चे समाधान करून घेत आपण या गोष्टीकडे कायम दुर्लक्षच करतो. गेमिंगच्या अति आहारी गेल्यामुळे अन्य व्यसनांप्रमाणेच याचेही दुष्परिणाम होतातच. जम्मू येथील एक फिटनेस ट्रेनर पबजी हा ऑनलाईन युद्धाचा खेळ अति प्रमाणात खेळल्यामुळे … Read more

मुलांना लठ्ठपणापासून ठेवा दूर!

मागील अनेक महिन्यांपासून करोना संक्रमणामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे बच्चेकंपनी घरातच राहून ऑनलाईन शिक्षण घेताहेत. मात्र , या कालावधीत मुलांचे वजन वाढत असल्याची समस्या सर्वत्र दिसून येत आहे. यामागे शाळा आणि पर्यायाने बाहेर खेळणे-फिरणे बंद असल्याचे मुख्य कारण असले तरी काही इतर कारणेही दिसून येतात. जसे की, कुटुंबातील अन्य सदस्यांची खाण्याबाबतचा अति आग्रह, भावंडांचे अनुकरण, … Read more

‘या’ कारणामुळे जपानचे पंतप्रधान देणार पदाचा राजीनामा

नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे राजीनामा देणार आहेत. जपानमधील राष्ट्रीय वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. दिवसोंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून आबे यांनी प्रकृतीसंदर्भातील तक्रारीमुळे दोन वेळा रुग्णालायला भेट … Read more

लॉकडाऊनमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या

फुलंब्री :  देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे केसकर्तनालय बंद आहेत. त्यामुळे  नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत; म्ह्णून औरंगाबाद जिल्हा फुलंब्री तालुक्यातील शेरोडी बु. गावातील नागरिकांनी घरीच केस कापण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून गावकरी आता काळजी घेताना दिसत आहेत. गावातील सर्व केशकर्तनालय बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. म्हणून त्यांनी घरीच केस … Read more