monsoon news : पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर…

monsoon news : निसर्गाची किमया प्रत्येक ऋतूमध्ये निरनिराळी असते. थंडीच्या दिवसांत होणारी हुडहुडी असो किंवा उन्हाळ्यात सकाळी सकाळी पडणाऱ्या कोवळ्या ऊन्हानंतर बसणारा उन्हाचा असह्य तडाखा, या गोष्टी अगदी परस्पर विरोधी असल्यातरी आपल्यासाठी आवश्‍यक असतात. आता सुरू झालेला पावसाळा हाही त्याला अपवाद नाही. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अत्यावश्‍यक गोष्ट म्हणजे पाणी. आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात पुरवणारा ऋतू … Read more

Health Tips | रोज चालायला जाऊनही पोट कमी होत नाही? तर ‘ही’ बातमी आत्ताच वाचा….

Health Tips | Walking | Walking Tips :  निरोगी राहण्यासाठी चालणे किंवा व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नीट चालत आहात की नाही? हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. अनेक वेळा असे होते की चालणे किंवा व्यायाम करूनही वजन अजिबात कमी होत नाही. चालताना हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि नैराश्याचा धोका … Read more

Asthma Patients : दमा असलेल्या रुग्णांनी चुकूनही ‘AC’मध्ये बसू नका; होईल मोठा धोका, अशी घ्या काळजी….

Air Conditioner | Asthma Patients । उन्हाळ्यात एअर कंडिशनर म्हणजेच ‘एसी’चा वापर वाढत आहे. घरापासून ऑफिसपर्यंत बहुतांश वेळ आपण एसीमध्येच असतोच. मात्र, अश्या परिस्थितीत दम्याच्या रुग्णांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एसीची हवा त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जवळपास असलेले धुळीचे कण या हवेसह शरीरात प्रवेश करतात आणि समस्या निर्माण करतात. हे कण श्वासोच्छ्वासाद्वारे फुफ्फुसात … Read more

करोना पुन्हा डोकावतोय… ‘या’ योगासनांनी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा !

Health Tips : जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona ) अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तुम्हाला अनेक आजारांपासून वाचायचे असेल आणि करोनाशी लढायचे असेल तर स्वत:ला अंतर्गतदृष्ट्या … Read more

Diwali 2023 : दिवाळीत ‘फराळ’तर करा, पण आरोग्याचीही काळजी घ्या; भेसळयुक्त पदार्थांपासून रहा सावधान….

Diwali 2023 : सध्या सणासुदीला सुरुवात झाली असून, सगळीकडे आता आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण दिसून येत आहे. या सणासुदीच्या काळात घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ आणि फराळ तयार केला जातो. अशा प्रसंगी घरी पाहुण्यांची सतत वर्दळ असते. विशेषत: दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने आपण सर्वजण आपल्या शेजारी आणि नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतो आणि विविध प्रकारच्या पदार्थांचा … Read more

सलग 7 दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा; मग बघा काय होईल कमाल… 

गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील. जर तुम्ही लागोपाठ … Read more

Fast Benefits : डायटिंग पेक्षा ‘उपवास’ आहे सरस, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल !

पुणे – ‘उपवास’ (Fast) म्हटलं की हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग आहे तर अनेकजण डायटिंग म्हणून देखील याकडे पाहतात. अजूनही बरेच लोक मानतात की उपवास (Fast) हा केवळ उपासनेचा एक भाग आहे. प्रत्यक्षात तो आरोग्य (Health) फायदे मिळवण्याचा एक चांगला मार्ग देखील आहे. शरीराला (Health) निरोगी ठेवण्यासाठीही उपवासाचं मोठं योगदान असतं. आज आम्ही तुम्हाला उपवासाचे (Fast) फायदे … Read more

Blood pressure check: झोपून चेक केलेले ‘ब्लड प्रेशर’ अधिक बिनचूक; नव्या अभ्यासातून समोर आले निष्कर्ष

Blood pressure check : बऱ्याच जणांना रक्‍तदाबाचा त्रास असतो. काही जणांना उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लडप्रेशर असते तर काहींना कमी अर्थात लो ब्लड प्रेशर असते. सामान्यत: जेंव्हा डॉक्‍टर रूग्णांचा रक्तदाब चेक करतात तेंव्हा तो त्याला झोपवून चेक केला जातो. मात्र बऱ्याचदा बसलेल्या स्थितीत किंवा अन्य मुद्रेतही काही जण रक्तदाब तपासतात. तथापि, जर तुम्ही झोपलेल्या स्थितीत … Read more

जाणून घ्या… ‘डोळे’ येण्याची कारणे आणि लक्षणे !

पावसाळा सुरु झाला की वातावरणात खूप बदल होताना दिसतात. हवेतील दमटपणा हे वातावरणात संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. थंडी -ताप, खोकला असे अनेक आजारांची साथ सुरु होते. त्याचबरोबर या दिवसात डोळे येण्याची साथ देखील पसरते. घरात एकाला डोळे आले तर संपूर्ण घरातल्या लोकांना हे इन्फेकशन होण्यास वेळ लागत नाही, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात हा आजार पसरतो. … Read more

Loneliness : काय आहे एकटे राहणाऱ्या लोकांची जगाकडे पाहण्याची दृष्टी?

एकटे राहणारे लोक जगाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. ते एकाकी नसलेल्या लोकांपेक्षा कमी भावनिक विचार करतात. इतकेच नाही तर अशा लोकांची काम करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. मेंदूवर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. त्यात एकटेपणाशी संबंधित काही गैरसमजही आढळून आले आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका अभ्यासात 66 तरुणांच्या न्यूरोइमेजिंग चाचण्या (मेंदूच्या संरचनेचे ठसे) आढळून … Read more