अमृता खानविलकर ‘या’ आजाराचा करतेय सामना; म्हणाली “मागील दोन महिने…”

Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) तिच्या सौंदर्यासह अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. चंद्रमुखी या चित्रपटामुळे ती प्रसिध्दीच्या झोतात आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे आणि नृत्याचे प्रचंड कौतुक करण्यात आले. यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. मात्र तिने इनस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांनी तिच्याबाबत चिंता … Read more

Shreyas Talpade : मित्राच्या प्रकृतीबाबत बॉबी देओल म्हणाला, श्रेयसचा हा पुनर्जन्मच.!

Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती १४ डिसेंबर रोजी समोर आली. मात्र आता तो धोक्याबाहेर आहे असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ ( Welcome to jungle ) या चित्रपटाच्या शुटींगमध्ये श्रेयस सध्या व्यस्त आहे. चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी त्याला … Read more

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; नेमकं काय घडलं? जाणून घ्या हेल्थ अपडेट

Shreyas Talpade: मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती काल बुधवारी समोर आली. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये श्रेयस सध्या व्यस्त आहे. चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटले आणि तो लगेच जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

Breaking News : ऋषभ पंत मैदानात कधी दिसणार? मेडिकल टीमने दिली महत्वाची माहिती….

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीचा गेल्या महिन्यात (30 डिसेंबर 2022) भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर … Read more

अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, तब्येतीचे अपडेट आले समोर…

अभिनेता अन्नू कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. अन्नू कपूर यांना छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत, असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अन्नू कपूरचे मॅनेजर सचिन यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, त्यांच्या छातीत जळजळ होत होती. यानंतर त्यांना निरीक्षणावर ठेवण्यात … Read more

Jubin Nautiyal Health Update : जुबिनला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई –  प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडला. अपघातात त्यांची कोपर तुटली असून त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. याशिवाय गायकाच्या डोक्याला आणि कपाळावरही जखमा झाल्या आहेत. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार, अपघातानंतर झुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. जुबिनला रुग्णालयातून डिस्चार्ज … Read more

विक्रम गोखले यांच्या पत्नी म्हणाल्या,’अफवांना बळी पडू नका, डॉक्टर..’

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये.  त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचा प्रकृतीबाबत वृत्त माध्यमांना माहिती देताना पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले की,’बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि ते कोमात गेले. त्यांचे विविध अवयवांनी काम करणे बंद केले आहे. अफवांना बळी पडू नका. डॉक्टर प्रयत्न करत आहे.’ अशी माहितीही वृषाली … Read more

विक्रम गोखलेंच्या कौटुंबिक मित्राने दिली मोठी अपडेट,’विक्रम गोखलेंचं निधन ही अफवा; प्रकृती चिंताजनक’

पुणे –  प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती त्यांचे कौटूंबिक मित्र  राजेश दामले यांनी आज माध्यमांना दिली आहे.   Pune, Maharashtra | Seasoned actor #VikramGokhale‘s condition is very critical. He is fighting since the last 24 hours. He … Read more

Chris Cairns | ख्रिस केर्न्सच्या प्रकृतीत सुधारणा

वेलिंग्टन – न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सयाच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या हृदय शस्त्रक्रियेनंतर त्याला स्पायनल स्ट्रोकही आला होता व त्याला लाइफ सपोर्ट सिस्टीमवरही ठेवण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा होत असून त्याच्यावर ऑस्ट्रेलियातील एका खासगी रुग्णालयात उपचार झाले होते. आता त्याला घरी सोडण्यात आले असून लवकरच आपण … Read more

Prakash Raj health update : “चिंता करु नका, माझ्यासाठी प्रार्थना करा…’

मुंबई – ‘सिंघम’ सिनेमातील जयकांत शिक्रे ही व्यक्तिरेखा लोकप्रिय करणारे प्रसिद्ध अभिनेते ‘प्रकाश राज’ यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये प्रकाश राज यांना गंभीर दुखापत झाली आहे. खुद्द प्रकाश राज यांनीच ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना अपघात झाल्याची माहिती दिली होती.   View this post on Instagram   A post shared by Prakash Raj (@joinprakashraj) नुकतंच प्रकाश राज … Read more