#MahaBudget2003 : आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती – मंत्री गिरीष महाजन

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. #MahaBudget2003 : बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अर्थसंकल्प – कृषीमंत्री सत्तार विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला … Read more

सोलापूर जिल्हा नर्स संघटनेकडून शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप; आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या धमक्या?

मुंबई : सोलापूरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष मनिष काळजे हे सतत धमकावत असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे काम करणे अवघड झाले असल्याचे असा आरोप याठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबत नर्स संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली आहे. तर दुसरीकडे मनिष काळजे यांनी हे सर्व … Read more

महापालिकेचा गलथान कारभार, आरोग्य सेविकापदाची भरती अचानक रद्द; परीक्षार्थींना मनस्ताप

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) पदांची मुलाखतीद्वारे आज (दि. 16 आणि उद्या 17 मार्च) रोजी होणारी भरती प्रक्रिया होणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव मंगळवारी भरती प्रकिया अचानक रद्द करण्यात आली. यामुळे गडचिरोली, मालेगावसह राज्यातील विविध भागातून आलेल्या परीक्षार्थींनी मनस्ताप सहन करावा लागला. आज (बुधवार) सकाळीच महापालिका भवन परिसरात परिक्षार्थी जमा झाले होते. … Read more

पुणे : आरोग्य कर्मचारीच निघाला पेपरफुटीचा मुख्य एजंट

पुणे – आरोग्य विभागाच्या वतीने “गट-क’ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणात मुख्य आरोपींसह एजंटची साखळी पोलीस तपास यंत्रणांनी निष्पन्न केली आहे. या प्रकरणात मुख्य एजंट म्हणून कार्यरत असलेल्या गोपीचंद सानप (रा. बीड) यास पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा येथून जेरबंद केले आहे. सानप हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून तो वर्धा येथे आरोग्यसेवक … Read more

लसीकरण केंद्रावरील आरोग्य सेवकांचा सत्कार

पुणे : करोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता नागरिकांचे लसीकरण, करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रभाग क्रमांक 34 मधील महापालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळासह भेट वस्तू देण्यात आल्या. स्थानिक नगरसेवका ज्योती किशोर गोसावी यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या उपक्रमात भाजपचे युवा सरचिटणीस करण सतीश मिसाळ यांच्या … Read more

वाघोली : उल्लेखनीय सेवेबद्दल आरोग्य सेवक रामकिशन घ्यार यांचा गौरव

वाघोली – येथील भारतीय संस्कृती दर्शन आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने मागील दीड वर्षांपासून कोरोना कार्यकाळामध्ये जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कोरोना योध्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीने कहर केला केला असून अशा परिस्थितीत जीवाची परवा न करता अहोरात्र नागरिकांना सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली … Read more

सातारा: “एनआरएचएम”च्या आरोग्यसेविकांना घरचा रस्ता

पाटण तालुक्‍यातील 9 तर जिल्ह्यातील 24 सेविकांचा समावेश सूर्यकांत पाटणकर पाटण  – राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने 2005 साली सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना घरचा रस्ता दाखवला आहे. करोना काळात करोना योद्धा म्हणून शासनानेच गौरवलेल्या आरोग्यसेविकावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने त्यांचा सेवा समाप्तीचा … Read more

कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून जबाबदार वर्तन अपेक्षित – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण प्राप्त करणे शक्य झाले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून अधिक जबाबदार वर्तन अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. युवकांमध्ये कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साई लीला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कोरोना … Read more

पुणे जिल्हा : वाघोलीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव पणाला लावून केले कार्य

राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांचे गौरवोद्गार वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील खाजगी तथा शासकीय हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रसंगी आपले जीव देखील पणाला लावून कार्य केले असून हे कार्य माणुसकी चे खरे उदाहरण असल्याचे गौरवोद्गार वाघोलीचे राष्ट्रवादीचे नेते … Read more

…म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला घातला हार

सतना (मध्य प्रदेश) – मध्ये प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला हार घातल्याचा फोटो समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडली आहे. सतना नगरच्या शासकीय विद्यालयात हा संपूर्ण प्रकार घडला. येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण सुरु करण्यासाठीच्या अभियानाची सुरुवात करताना हा प्रकार घडला आहे. देशात कालपासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर … Read more