New year : नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी; अनेक आजारांपासून होईल सुटका !

New year : येत्या काही दिवसांत 2024 सुरू होणार आहे. नवीन वर्ष प्रत्येकासाठी आशेचा किरण घेऊन येत आहे. नवीन वर्षाच्या आधी, लोक त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी अनेक संकल्प घेतात. अशा परिस्थितीत आज आम्ही त्या सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला नवीन वर्षात निरोगी राहण्यास मदत करतील. येत्या वर्षभरात तुम्हालाही निरोगी राहण्यासाठी तुमच्या काही सवयी बदलायच्या असतील, … Read more

उन्हाळ्यामध्ये उसाचा रस ठरतोय आरोग्यदायी; जाणून घ्या ‘हे’ चमत्कारिक फायदे !

पुणे – आपल्या आरोग्यासाठी उसाचा रस हा अत्यंत गुणकारी असतो. मुळातच ऊस अत्यंत पौष्टिक असतो. चवीला अगदी गोड पण लो कॅलरी काँटेन्ट असलेल्या उसापासून आपल्या शरीराला अनेक मार्गांनी फायदा होऊ शकतो. असं म्हणतात कि, ऊस हे एक असं जादुई फळ आहे. जे आपलं शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतं. सोबतच, आपली प्रतिकारशक्ती … Read more

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात करा समावेश

फायबर हे शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. हे पचनाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. फायबर समृद्ध असलेले कोणते पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकाल ते जाणून घ्या… नट्स – तुम्ही आहारात नट्सचा समावेश करू शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये भरपूर फायबर असते. हे … Read more

निरोगी शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी नियमित योगा करावा- मारुती आबा तुपे

हडपसर ग्लायडिंग सेंटर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा हडपसर- कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षापासून जगभरातील व्यक्तीमध्ये लक्षणीय भावनिक आणि मानसिक संघर्ष निर्माण झाला आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी तसेच निरोगी शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी योगाच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य पद्धतीचा अवलंब करण्याची अधिक गरज आहे. असे मत माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांनी व्यक्त केले . … Read more

माझ कोल्हापूर-निरोगी कोल्हापूर’ संकल्प करुया-पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर- गेली दीड वर्ष जिल्ह्यातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. या लढ्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो. मात्र यापुढे गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी, ‘माझ कोल्हापूर-निरोगी कोल्हापूर’ हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा … Read more

…तर मास्क लावण्याची काहीच आवश्यकता नाही; होर्डिंग लावून BJP नेत्याने दिला अजब- गजब सल्ला 

नवी दिल्ली – एकीकडे जेथे केंद्र सरकार राज्य सरकार सातत्याने लोकांना मास्क लावणे आणि सोशल मीडिया डिस्टेन्सिंगचं पालन करण्यासाठी प्रेरित करीत आहे. तर दुसरीकडे मेरठमध्ये भाजपचा एक नेत्यान नागरिकांना मास्क लावण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. ] मेरठ शहरात काही दिवसांपूर्वी कोरोनाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी होर्डिंग लावण्यात आला आहे. मात्र होर्डिंग पाहून वेगळाच संदेश दिला … Read more

आरोग्य सुविधांअभावी शाहूपुरीकरांना आर्थिक भुर्दंड

संतोष पवार लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सातारा – सातारा शहरालगतची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूपुरी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे 40 हजार आहे. मात्र, येथील जनतेला शासनाच्यावतीने आरोग्याची कोणतीही सुविधा पुरवण्यात आली नाही. कमी लोकसंख्येच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरु झाली मग मोठ्या लोकसंख्येच्या शाहूपुरीकरांना ही सुविधा मिळत नाही. लोकप्रतिनिधीही त्याकडे … Read more

मतदारसंघातील प्रत्येक गाव आरोग्यदायी झाले पाहिजे

आ. महेश शिंदे; ग्रामपंचायत निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांचा सत्कार खटाव (प्रतिनिधी) – देशात कर्करोगासारख्या दुर्धर रोगांनी थैमान घातले आहे. सर्वांनी एकत्र येऊन या आजारांशी लढा देणे आवश्‍यक आहे. किती तरी विषारी घटक अन्नासोबत आपल्या पोटात जात आहेत. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक घर आरोग्यदायी झाले पाहिजे. त्यासाठी संपूर्ण मतदारसंघात “विषमुक्त स्वयंपाकघर’ आणि … Read more

आरोग्यदायी लवंग खाण्याचे फायदे 

लवंग आपल्या प्रत्येकाच्या घरात पहायला मिळते, तो एक मसाल्याचा पदार्थ आहे. परंतू त्याचा आयुर्वेदामध्ये देखील वापर केला जात होता. आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग अनेक रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. लवंग या पदार्थास आयुर्वेदामध्ये औषधींचा गुरू मानले जाते. आज जाणून घेऊया लवंग खाण्याचे फायदे    थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सर्दी खोकल्याचे त्रास होतात, त्यासाठी लवंगाच्या तेलाचा एक … Read more