‘बोर्नव्हिटा हे हेल्थ ड्रिंक मानले जाणार नाही’ जाणून घ्या सरकारने का घेतला ? ‘हा’ मोठा निर्णय

healthy diet |  बोर्नविटा हे नाव सर्वांनाच परिचित असेल. हे लहान मुलांचे आवडते पेय मानले जाते. मात्र आता केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘यापुढे बोर्नव्हिटा हे हेल्थ ड्रिंक मानले जाणार नाही. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्व ई-कॉमर्स वेबसाइटना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पेय आणि शीतपेयांच्या आरोग्य पेय श्रेणीतून बोर्नव्हिटा काढून टाकण्यास सांगितले आहे.’ … Read more

nagar | निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार महत्वाचा

राहुरी, (प्रतिनिधी)- पाश्चात संस्कृतीमुळे तरुण वर्ग फास्ट फुडकडे आकर्षित होत आहे. फास्ट फुडमुळे आरोग्याची हानी होती. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या सकस आहाराची जोड दिलेली आहे. विद्यार्थिनींनी आहारामध्ये फळे, भाजीपाला, पौष्टिक तृणधान्ये, कॅलशिअम आणि लोहयुक्त पदार्थांना प्राधान्य द्यावे. आहाराबरोबर योगाही तेवढाच गरजेचा आहे. निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार … Read more

सात्विक आहार म्हणजे काय?

तुम्ही जे अन्न ग्रहण करता त्याने तुमच्या आरोग्यावर मोठा फरक जाणवतो. चांगली जीवनशैली राखण्याबरोबरच विविध पद्धतिचे जेवण घेणे, सात्विक आहार ठेवणे फार गरजेचे आहे, जो तुमच्या आरोग्यात चांगला बदल आणणारा एक मार्ग आहे. सात्विक शब्द सत्व शब्दाने बनला आहे जो शुद्धि, उर्जा, स्वच्छता आणि सशक्तता असे सूक्ष्म पोषक तत्वांनी अत्यंत समृद्ध असा मानला जातो. सात्विक … Read more

ऑक्सिजनची पातळी सामान्य राखण्यासाठी ‘हे’ सुपर फूड खायलाच हवेत!

करोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती करोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणे देखील महत्वाचे आहे. यासाठी आपण असा आहार ( healthy diet ) घ्याव्या, जे शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास उपयुक्त ठरतील. पाहुयात, हे सुपर फूड ( supper food ) कोणते आहेत ते.  * … Read more