घर-ऑफिस-हजार कामं, व्यायामाला वेळच नाही? ‘हे’ 5 सोपे व्यायाम करा आणि राहा कदम फिट !

Exercises | Home | Office : आजच्या व्यस्त जीवनात ऑफिसचे काम उरकून संध्याकाळी उशिरा घरी परतणे सर्रास झाले आहे. अशा परिस्थितीत, थकव्यामुळे लोक अनेकदा जिममध्ये जाणे किंवा व्यायाम करणे टाळतात. पण निरोगी राहण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. तुम्हालाही ऑफिसनंतर थकवा जाणवत असेल आणि जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. घरी काही सोपे … Read more

पिंपरी | निरोगी आयुष्यासाठी ज्येष्ठांनी नियमित व्यायाम करावा – वसंत ठोंबर

चिखली, (वार्ताहर) – जेव्हा जेव्हा आपण निरोगी जीवनशैलीचा विचार करतो तेव्हा नियंत्रित आणि अत्यंत पौष्टिक आहार, हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवन, जमेल तसा व्यायाम, मित्र मैत्रिणींबरोबर संवाद करणे, फिरणे, योगा बरोबर हास्य योग व सकारात्मक दृष्टिकोन ही ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदी व निरोगी जीवन जगण्याची महत्त्वाची सूत्रे आहेत, असे मत वसंत ठोंबर यांनी व्यक्त केले. … Read more

nagar | निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार महत्वाचा

राहुरी, (प्रतिनिधी)- पाश्चात संस्कृतीमुळे तरुण वर्ग फास्ट फुडकडे आकर्षित होत आहे. फास्ट फुडमुळे आरोग्याची हानी होती. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या सकस आहाराची जोड दिलेली आहे. विद्यार्थिनींनी आहारामध्ये फळे, भाजीपाला, पौष्टिक तृणधान्ये, कॅलशिअम आणि लोहयुक्त पदार्थांना प्राधान्य द्यावे. आहाराबरोबर योगाही तेवढाच गरजेचा आहे. निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार … Read more

अशी ठेवा हेल्दी लाईफ

– सुजाता जाधव आरोग्य म्हणजेच निरोगीपण. वारंवार आजारी न पडणे अथवा क्वचितच आजारी पडलो तरीही त्यातून लवकर बरे होणे. ऊन, वारा, पाऊस यासारख्या वातावरणातील बदलामुळे उद्‌भवणाऱ्या आजारांविरुद्ध प्रतिकार शक्‍ती चांगली असणे. आहारात झालेला बदल सहन करता येणं म्हणजेही आरोग्य. याशिवायही आपण निरोगी आहोत हे कसे जाणावे? तर आपल्याला सुखाने झोप येणं, सकाळी जाग आल्यावर हुशारी … Read more

Liver Health : ही ५ लक्षणं जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा!

यकृत हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे. हे शरीरात अन्नास पचण्यापासून पित्त नियंत्रित करण्यापर्यंत कार्य करते. हे संपूर्ण शरीर डिटोक्स करते म्हणजेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीरातील संक्रमणास लढायला मदत करते, रक्तातील साखर (ब्लड शुगर) नियंत्रित करते, चरबी कमी करते आणि प्रथिने बनवते. म्हणून, यकृत मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. तथापि, काही … Read more

उन्हाळ्यातही रोज खावी लसणाची एक पाकळी

लसूण खाणे प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्यातही रोज सकाळी लसणाची एक पाकळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. लसणामधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात. सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी किंवा चटण्या बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते! पण केवळ खाद्यपदार्थाची चव … Read more