Kashmir Tour : पृथ्वीवरील स्वर्गाचा प्रवास आणखी होणार सुखकर ! आता काश्‍मीरमध्येही विस्टाडोम कोचेस

Kashmir Tour – पृथ्वीवरील स्वर्ग (heaven) म्हटल्या जाणाऱ्या काश्‍मीरच्या (Kashmir journey) खोऱ्यांचे नयनरम्य नजारे आता रेल्वेतून पाहता येणार आहेत. शिमल्याप्रमाणेच उत्तर रेल्वे काश्‍मीरमध्ये (Kashmir journey) 19 ऑक्‍टोबर ते 18 जानेवारी या कालावधीत बडगाम आणि बनिहाल दरम्यान विस्टाडोम (पारदर्शक कोच) (Vistadome coaches) विशेष ट्रेन चालवणार आहे. रेल्वे बोर्डाने जम्मू-काश्‍मीर प्रशासनाकडून सुरक्षेबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उत्तर रेल्वेने … Read more

सापुतारा : बाराही महिने स्वर्गीय अनुभव

रोजच्या धावपळीतून एखादा लॉँग विकेंड आला की, सगळे आनंदी होतात आणि बाहेर जाण्याचे नियोजन सुरू होते. काही जण ही सुट्टी घरच्यांसोबत घालवतात तर, काही बाहेर दौरा काढतात. तरुण मंडळीना फिरण्याची आवड असल्याने नेहमीच नवीन स्थळांच्या शोधात असतात. असेच एक ठिकाण निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सापुतारा हे ठिकाण नक्कीच प्रत्यक्ष स्थळी जाऊन भेट … Read more

भूलोकीच्या स्वर्गात आता जमीन खरेदी शक्‍य

नवी दिल्ली – घटनेच्या कलम 370 आणि कलम 35 ए काढून टाकल्यानंतर वर्षभराने तेथील केंद्र शासित प्रदेशातील अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करत जम्मू काश्‍मिर बाहेरील भारतीयांना जमीन खरेदी करण्याचा मार्ग खुला झाला आहे. सरकारने काढलेल्या अधिसुचनेत जम्मू काश्‍मिर विकास कायद्याच्या कलम 17 मधील जम्मू काश्‍मिरचे कायमचे रहिवासी हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये … Read more