देशात 7 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; महाराष्ट्र, कर्नाटकात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नवी दिल्ली – देशात उष्णतेची लाट कायम आहे. शनिवारी, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात या 6 राज्यांमध्ये 35 ठिकाणी तापमान 42 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे 45.2 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठरले. पुढील ४ दिवस उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या … Read more

पुणे जिल्हा : इंदापूर, बारामतीत मुसळधार पावसाची बॅटिंग

शेत, रस्ते, ओढे-नाले ओव्हरफ्लो : बळीराजा सुखावला भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर, बेलवाडी, त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील काटेवाडी, पिंपळी, लिमटेक, कण्हेरी, खताळपट्टा, ढेकळवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसास सुरुवात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी संपूर्ण आभाळ एकवटल्याने मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वाहन चालकांची मात्र तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्री सलग सहा ते सात तास जोराचा पाऊस … Read more

पुणे जिल्हा : मुसळधार पावसाने भोरला झोडपले

भोर – भोर तालुक्यात शनिवारी (दि. 4) सायकाळी 4.45 पासून सुमारे दोनतास झालेल्या मुसळधार पालसाने चांगलेच झोडडून काढले.सायंकाळी 7.20 पर्यंत रीमझीम सुरुच होती. या पावासाचा शेतीच्या कामांसाठी फायदा झाला असून झुळवाफेवार टाकलेल्या भाताच्या रोपाला हा पाऊस पोषक ठरणार आल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे. या पावसामुळे आंबा पिकाचे फळबागाचे नुकसान झाले असून फळबागायतदार शेतकर्‍यांची मात्र तारांबळ उडाल्याचे … Read more

पुणे जिल्हा : भाटघर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

भाटघर – गेल्या दोन दिवसांपासून भाटघर परिसरात थोडाफार पाऊस झाला. तर शनिवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजता मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. यादरम्यान ओढ्या नाल्यातून तसेच रस्त्याच्या शेजारून वेगाने पाण्याचा प्रवाह वाहू लागला. तर काही ठिकाणी शेत जमिनी पाण्याने तुडुंब भरल्या. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार होऊन एक तासाभराने जोरदार पावसास सुरुवात झाली. … Read more

Pune: १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून पावसाळी कामे झालीच नाहीत

पुणे – पावसाळा वाहिन्या सफाइचे काम क्षेत्रिय कार्यालयानी एप्रिलमध्ये सुरू केले होते. या कामांसाठी १५ क्षेत्रिय कार्यालय स्तराव प्रत्येकी स्वंतत्र निविदा काढण्यात आली होती. त्यानंतरही मे महिनाअखेरपर्यंत उपगनरांतील ८४ कि.मी. लांबीच्या पावसाळी गटारांची आणि १४ हजार चेंबरच्या स्वच्छतेचे काम बाकी होते. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे क्षेत्रिय कार्यालय स्तारावरील कारभारही उघडा पडला आहे. … Read more

पुणे जिल्हा | भोर मांढरदेव रस्ता चिखलात, रस्त्यावर अपघाताचे प्रमाणात वाढ

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर मांढरदेव रस्त्याचे काम गेले सहा सुरू आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला रस्ता गेले दोन दिवस पाऊस पडत असल्याने चिखलमय झाला आहे. या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून गेले सहा महिने प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करीत आहे. अनेक वेळा रस्त्याचा अंदाज न … Read more

पुणे | मान्सून दाखल; राज्यात पुढील आठवडाभर जोरदार पाऊस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून गुरूवारी (दि. 6) महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि सोलापूरचा भाग व्यापला आहे. त्यामुळे या भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. दरम्यान, पुढील 24 तासांत मुंबई, पुण्यासह मान्सून अन्य भाग व्यापेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या बहुतांशी भागात पाणीटंचाई … Read more

मुसळधार पावसानं वाईला झोडपलं ! रस्त्याला पुराचे स्वरूप प्राप्त

वाई (प्रतिनिधी) – वाई व परिसरात दुपारी विजाच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या तुफान पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आले. बावधन नाक्यावरील ओढ्याचे पाणी रस्त्यावर शिरल्याने काही काळ बावधनकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. पावसाने आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक विजांच्या गडगडाटामध्ये सुरुवात केली. वाई व परिसरामध्ये सुमारे दोन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे … Read more

Monsoon 2024: जूनमध्ये किती पाऊस पडेल ? हवामान खात्याने सांगितला अंदाज

Monsoon Latest Update : एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे देशात हाहाकार माजला आहे तर दुसरीकडे हवामान खात्याने दिलासा देणारी बातमी दिली आहे. मान्सून लवकरच दाखल होणार आहे. यावेळी मान्सून जोरदार कोसळेल. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, यावेळी मान्सून वेळेपूर्वी दाखल होईल. … Read more

केरळमध्ये अतिवृष्‍टी, जनजीवन विस्‍कळीत

तिरुअनंतपुरम – केरळमध्‍ये मान्‍सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी अतिवृष्‍टी झाल्‍याने येथील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. या अतिवृष्‍टीमुळे पुराचे पाणी घुसल्‍याने अनेक घरांचे नुकसान झाले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच सततच्या मुसळधार पावसामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत. मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मोसमी वाऱ्याच्या … Read more