पुणे जिल्हा : ‘कळमोडी’ची उंची वाढणार? ; धरणाबाबतच्या अहवालात केले नमूद – अधीक्षक अभियंता पाटील

दावडी – कळमोडी धरणाची उंची 1 मीटरने वाढविणे शक्‍य असून त्याद्वारे 2.75 दलघमी पाणीसाठा वाढणार आहे. त्याबाबत जलविज्ञान नाशिक व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्याही मान्यता लागेल तसेच कळमोडी प्रकल्पाचा प्रथम सुप्रमा प्रस्ताव वाढीव पाणीसाठा व वाढीव क्षेत्रासह सुधारित करून फेरसादर करावा किंवा धरणाची उंची वाढविल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या जादा पाण्यातून अतिरिक्‍त सिंचन क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रशासकीय … Read more

‘द ग्रेट खली’ पेक्षाही उंच आहे ही मुलगी! ‘या’ गंभीर आजारामुळे वाढली नको तेवढी उंची

नवी दिल्ली –  प्रत्येक व्यक्तीला उंच उंची हवी असते. अधिक उंची मिळविण्यासाठी लोक लांबी वाढवण्याच्या सोप्या मार्गांपासून व्यायामापर्यंत प्रत्येक पद्धतीचा अवलंब करतात. असे काही लोक आहेत ज्यांची त्यांच्या उंची मुले  खिल्ली उडवली जाते. अशाच एका मुलीबद्दल आज आपण जाऊन घेणार आहोत जिची उंची भारतीय कुस्तीपटू दलीप सिंह राणा उर्फ ​​’द ग्रेट खली’ पेक्षा जास्त आहे. … Read more

मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांना द्या ‘हे’ सुपर फूड्स; उंची वेगाने वाढेल

मुलांचा आहार चांगला नसेल तर त्यांची वाढ खुंटते. यामुळे त्यांची उंची थांबू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांच्या रोजच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला हवा. आज आम्ही तुम्हाला काही आरोग्यदायी गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या तुमच्या मुलांची उंची वाढवून ते निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. ० बेरी बेरीजमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर फायटोन्यूट्रिएंट्स असतात … Read more

उंची आणि आजारपणाचा थेट संबंध ;बुटक्‍या लोकांना डायबिटीसचा तर उंच लोकांना कर्करोगाचा धोका

वॉशिंग्टन- माणसाची उंची आणि त्याला होणारे आजार यांचा थेट संबंध असल्याचे वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध आघाडीच्या संस्थांनी गेल्या काही वर्षात केलेल्या संशोधनानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या निष्कर्षा प्रमाणे कमी उंचीच्या व्यक्तींना मधुमेह आणि हृदयविकाराचा जास्त धोका असतो. या व्यक्तींना कमी वयात टक्कल पडण्याची शक्‍यताही अधिक असते तर … Read more

पुणे – …तर दहा दिवसांत उंचीचे प्रमाणपत्र

आयुक्‍तांची माहिती : अधिकार मिळण्याच्या शक्‍यतेने पालिकेची तयारी पुणे – लष्कराच्या नवीन कलरकोड नकाशांमुळे शहरातील 80 टक्‍के बांधकामांना लष्कराचे तसेच सर्वे ऑफ इंडीयाचे समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचे मोजणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील बांधकामे ठप्प आहेत. त्यामुळे हे उंची मोजणीचे अधिकार महापालिकेस लवकरच मिळण्याची शक्‍यता असल्याने पालिका प्रशासनाकडून दहा दिवसांत प्राधान्याने हे प्रमाणपत्र देण्यासाठीची … Read more