शस्त्रे, हेलिकॉप्टर, शाळा-कॉलेज अन् रुग्णालये; जाणून घ्या, लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंहची एकून संपत्ती ?

Lok Sabha Election 2024 । महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने कैसरगंजचे खासदार आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चित केले आहे. आता ब्रिजभूषण सिंग यांच्यावर खटला सुरू होणार आहे. पाचवेळा खासदार असलेले ब्रिजभूषण सिंह यावेळी लोकसभा निवडणूक लढवत नाही. त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले आहे. ब्रिजभूषण यांचा त्यांच्या परिसरातच नव्हे … Read more

मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; 10 जणांचा मृत्यू

Helicopters Collide in Malaysia|

Helicopters Collide in Malaysia|  मलेशियामध्ये लष्करीच्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेत टक्कर झाल्याची घटना घडली आहे. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लष्करी तालीम सुरु होती. याच दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. या भीषण अपघातात एकुण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व वैमानिक दलाचे सदस्य होते. सध्या या मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम … Read more

सेंद्रिय शेती करून शेतकरी झाला मालामाल; खरेदी करणार 7 कोटी रुपयांचा ‘हेलिकॉप्टर’

success story  – छत्तीसगडच्या एका शेतकऱ्याची चर्चा सध्या देशभरात होत आहे. येथील शेतकऱ्यांनी शेती करून करोडो रुपये कमावले त्याच सोबत 7 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केला आहे. छत्तीसगडच्या या शेतकऱ्याचे नाव राजाराम त्रिपाठी आहे. राजाराम बस्तरच्या कोंडागाव आणि जगदलपूर जिल्ह्यात स्ट्रोव्हिया, काळी मिरी आणि पांढरी मुसळीची लागवड करतात.  शेतकरी राजाराम त्रिपाठी हे काळी मिरी आणि … Read more

अलिबागमध्ये मालवाहू बार्ज बुडाला; तटरक्षक दल जवानांनी केली 16 खलाशांची सुखरूप सुटका

रायगड – रेवंदडा बंदरातून निघालेला एमव्ही मंगलम हा मालवाहू तराफा (बार्ज) गुरुवारी पहाटे रेवदंडा खाडीत बुडला. तटरक्षक दलाने मदत व बचावकार्य मोहीम राबवून या तराफावरील 16 खलाशांची सुखरूप सुटका केली. हा मालवाहू तराफा रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास बंदरापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर तो कलंडण्यास सुरवात झाली. तराफा बुडण्याची शक्‍यता … Read more

हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर; १५ ठार

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन हेलिकॉप्टमध्ये धडक झाल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये जवळपास १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे. दक्षिणी हेलमंदस्थित नावा जिल्ह्यामध्ये ही दुर्घटना घडली. टोलोच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तान हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे कमांडोंना एका ठिकाणी आणले जात होते आणि तेथून जखमी सुरक्षा दलांना घेऊन जात होते. यादरम्यान दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये टक्कर झाली.  … Read more

हवाई दलाची 33 विमाने, हेलिकॉप्टर्स चार वर्षांत दुर्घटनाग्रस्त

नवी दिल्ली – मागील चार आर्थिक वर्षांत भारतीय हवाई दलाची 33 विमाने आणि हेलिकॉप्टर्स दुर्घटनाग्रस्त झाली. त्यामध्ये लढाऊ जातीच्या 19 विमानांचा समावेश आहे. याबाबतची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. 2015-16 या वर्षात 4 लढाऊ विमानांना अपघात झाला. पुढील दोन वर्षांत अनुक्रमे 6 आणि 2 लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली. तर 2018-19 … Read more