पिंपरी-चिंचवड शहरात गुपचूप हेल्मेट सक्‍ती लागू ?

कोणाताही गाजावाजा न करता महिनाभरात 17806 जणांवर कारवाई पिंपरी – कोणताही गाजावाजा न करता पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात हेल्मेट सक्‍ती लागू केल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात 17 हजार 806 दुचाकीस्वारांवर हेल्मेट न घातल्याने दंडात्मक कारवाई करून 89 लाखांचा दंड वसूल केला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे पूर्वी सायकलींचे आणि आता दुचाकींचे शहर … Read more

दुचाकी चालकांच्या डोक्‍यावर नवे ओझे; आता हेल्मेटचे मानांकनही आवश्‍यक

नवी दिल्ली – दुचाकीस्वार वापरत असलेले हेल्मेट भारतीय दर्जा मानांकन कायदा संस्थेने (बीआयएस) प्रमाणित केले असावे, अशी सूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे. या सूचनेवर अंलबजावणी सुरू झाल्यानंतर स्थानिक बनावटीचे हेल्मेट वापरणाऱ्यांना चलन फाडावे लागणार आहे. बीआयएसने मानांकित केलेलेच हेल्मेट दुचाकी चालकांना भारतात वापरता येणार आहे. त्यामुळे स्थानिक हेल्मेट उत्पादकांना कारावासाची आणि दंडाची … Read more

16 लाख दुचाकीस्वारांवर वर्षभरात कारवाई

हेल्मेट परिधान न करणाऱ्या चालकांना 81 कोटींचा दंड : 21 कोटी दंड केला वसूल पुणे – हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात कारवाई तीव्र केली. गेल्या वर्षभरात शहरातील 16 लाख दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 81 कोटींचा दंड करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच प्रत्यक्ष चौकात थांबून ही कारवाई … Read more

सुरक्षेचा विचार करून हेल्मेट वापरा

पुणे – वाहतूक पोलीस दंड करू नये, आपल्या नावाचे चलन येऊ नये म्हणून अनेक जण हेल्मेटचा वापर करतात. हेल्मेटबाबतची मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्याने अपघात होण्याची शक्‍यता अधिक असते. विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. केवळ “सक्ती’साठी हेल्मेट घातले जाते; परंतु बहुतांश जणांचे हेल्मेट “सर्टिफाईड’ देखील नसतात. वाहतूक पोलिसांच्या बंधनासाठी हेल्मेट वापरण्यापेक्षा, प्रत्येकाने स्वत:च्या … Read more

“नो हेल्मेट’ची कारवाई यापुढे ई-चलनाद्वारे

रस्त्यात अडवणूक होणार नाही, पण दंड भरावाच लागणार पुणे – नागरिकांना भररस्त्यात अडवून हेल्मेटबाबत कारवाई न करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना दिल्या आहे. मात्र, हेल्मेटबाबतची कारवाई सुरूच राहणार असून, ती रस्त्यावर न होता सीसीटीव्ही आणि ई-चलनद्वारे केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. हेल्मेट कारवाईबाबत आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य आमदारांनी मुख्यमंत्री … Read more

पुण्यातील हेल्मेटसक्ती स्थगित

मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना नागरिकांच्या असंतोषाची अखेर दखल पुणे – शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली हेल्मेट सक्‍ती स्थगित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत दिल्या. तशा सूचनाही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केल्या आहेत. या संदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या सूचना केल्या आहेत. हेल्मेट … Read more

हेल्मेटसक्‍ती महामार्गांवर करा – बापट

शहरात अन्य ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी खासदार बापट यांचा हेल्मेटसक्तीला अप्रत्यक्ष विरोध? पुणे – महामार्गांवर दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर हेल्मेट सक्ती करावी. परंतु शहरात, मध्यवस्तीत दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्‍यक असल्याचे सांगत खासदार गिरीश बापट यांनी हेल्मेटसक्तीला अप्रत्यक्षरित्या विरोधच केला आहे. शहरात जे दुचाकी चालक मद्यप्राशन करून गाडी चालवतात, प्रमाणापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवतात, वाहतुकीचे … Read more

पुणे – गल्लीबोळांत हेल्मेट सक्‍तीची कारवाई नको?

अजब चर्चा : पालिका करणार पोलिसांना विनंती पुणे – अनेक नागरिक लहान-मोठ्या कामांसाठी आपल्याच परिसरात दुचाकी वापरतात. मात्र, सीसीटीव्हीचा आधार घेत या नागरिकांकडून हेल्मेटचा न वापरण्याचा दंड आकारण्यात येतो. त्यामुळे गल्ली-बोळांतील अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करू नये, अशी मागणी महापालिकेने पोलिसांकडे करावी अशी चर्चा मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रंगली.विकासकामांचा सूर आवळणाऱ्या महापालिकेच्या कारभाऱ्यांना शहरातील … Read more

पुणे – हेल्मेट वापराचे शहाणपण कधी?

मे महिन्यात 17 जणांचा अपघाती मृत्यू : 11 जण विनाहेल्मेट पुणे – दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनसंख्येबरोबर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. केवळ मे महिन्यामध्ये 17 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यापैकी 11 जणांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाला. वाढते शहरीकरण आणि लोकसंख्येप्रमाणे वाहनांची संख्या वाढत आहे. शहर आणि परिसरामध्ये पाच महिन्यांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये सुमारे 86 … Read more

पुणे – फक्‍त हेल्मेटच नाही, तर त्याचा बेल्टही लावा

सुरक्षित प्रवासासाठी सल्ला पुणे – शहरात मागील काही दिवसांत झालेल्या दोन अपघातात दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करुनही त्यांचा मृत्यू झाला. वाहतूक पोलिसांनी केलेल्या पाहणीत दोन्ही अपघातातील दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र, त्यांनी हेल्मेटचा पट्टा (बेल्ट किंवा स्ट्रॅप) लावला नसल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीने पट्टा बांधावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात … Read more