” पवारांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच”; जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.  याच प्रकरणावर बोलताना आता जितेंद्र आव्हाडांनी “ठाण्याच्या राजकारणात आता मैत्री उरली नाही, येथे स्पर्धा निर्माण झाली आहे,”  असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि आनंद दिघे यांच्यातील राजकीय मैत्रीचा एक किस्सा सांगितला आहे. ते ठाण्यात बोलत होते. आनंद दिघे … Read more

“महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती”; तुषार गांधी यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्याआरोपानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम असताना दुसरीकडे भाजपा मात्र आक्रमकपणे त्यांना लक्ष्य करत आहे.   दरम्यान, या सर्वात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केले आहे. या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण  होण्याची शक्यता … Read more

सोनू सूद बनला पुन्हा एकदा देवदूत; दिव्यांग मुलीच्या शस्त्रक्रियेचा केला संपूर्ण खर्च; सोशल मीडियावर स्टोरी व्हायरल

नवी दिल्ली : बिहारमधील चौमुखी कुमारी या दिव्यांग मुलीसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत बनून पुढे आला आहे. या मुलीची सुरतमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सोनुने केलेल्या मदतीमुळे आता ती आनंदी आयुष्य जगू शकते. मात्र, अजून काही दिवस मुलीला रुग्णालयातच राहावे लागणार आहे. यानंतर ती सामान्य मुलींप्रमाणे रुग्णालयातून बाहेर येईल, असे सांगण्यात येत आहे. अभिनेता सोनू … Read more

“तुम्ही ‘त्या’ १४ लोकांसाठी देवासारखे होतात”; दुर्घटनेनंतर मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे लष्कराने दत्तक घेतले गाव

नवी दिल्ली : दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा ८ डिसेंबर रोजी अपघात झाल्यानंतर १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतीय लष्कराने बचाव कार्यात मदत केल्याबद्दल स्थानिक लोकांचे आभार मानले आहेत. पीडितांसाठी गावकरी ‘देवांसारखे’ असल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने तामिळनाडूच्या या ग्रामस्थांचे आभार मानत मदत करण्याचेही … Read more

‘love of tourism’: पत्नीला जग दाखवणाऱ्या केरळमधील ‘त्या’ चहा विक्रेत्याचा मृत्यू; आनंद महिंद्रांनीही केली होती मदत

तिरुअनंतपूरम : जगातील विविध देशांना पत्नीसह भेट देणाऱ्या केरळमधील एका सर्वसामान्य चहा विक्रेत्याचा वयाच्या ८४ व्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या 14 वर्षांत या जोडप्याने 26 देशांना भेट दिली होती.प्रवासाच्या आवडीमुळे अगदी कर्ज घेऊन त्यांनी जगभ्रमंती केली होती. त्यांच्या या आवडीने आनंद महेंद्रादेखील प्रभावित झाले होते. एर्नाकुलम येथील चहाविक्रेते विजयन यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र  … Read more

#IPL2021 #DCvCSK | हेटमायरच्या खेळीने दिल्लीची चेन्नईवर मात

दुबई – प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशानंतर शेमरन हेटमायरने केलेल्या वादळी फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर दिल्लीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची फलंदाजीही ढासळली होती. पॉथ्वी शॉ व शिखर धवन यांनी संघाला … Read more

मेस्सीच्या गोलमुळे पीएसजीचा विजय

पॅरिस  – लिओनेल मेस्सी आणि इद्रीस गनगे यांनी केलेल्या गोलच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मॅंचेस्टर सिटीचा 2-0 असा पराभव करत आगेकूच केली. मेस्सी, नेमार, किलियान एम्बापे या बीएसजीच्या बलाढ्य खेळाडूंसमोर मॅंचेस्टर सिटीला वर्चस्वच राखता आले नाही. पीएसजीशी करार झाल्यापासून तीन सामन्यांत मेस्सीला एकही गोल करता आलेला नव्हता. मात्र, या … Read more

पुणे: सिंहगड रस्त्यावरील कोंडी सुटण्यास मदत होणार

रिंगरोड तयार करण्यासाठीही सर्वतोपरी सहकार्य : गडकरी पुणे मेट्रोच्या वेगवान कामाबाबत समाधान पुणे  – “पुण्याची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्‍त शहर म्हणून होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. पुणे शहरालगतचे रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्‍यक सहकार्य करण्यात येईल,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम थिएटर उड्डाणपुलाचे भूमिपूजन … Read more

स्पॅनिश लीग फुटबॉल : मेस्सीच्या गोलमुळे बार्सिलोनाचा विजय

बार्सिलोना  -लिओनेल मेस्सीच्या अप्रतिम गोलमुळे बार्सिलोना संघाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील सलग पराभवांची मालिका खंडित केली. सोमवारी झालेल्या सामन्यात त्यांनी लेव्हेंट संघावर 1-0 अशी मात केली.  या स्पर्धेत याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांत बार्सिलोनाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत मेस्सीचा खेळ सातत्याने सुमार होत होता. युव्हेंट्‌सविरुद्धच्या सामन्यातही त्याला आपल्या दर्जानुरुप कामगिरी करता आली नव्हती. … Read more