चंदनाचे ‘हे’ बहुगुणी फायदे तुम्हाला माहित आहे? शेवटचा फायदा महिलांनी नक्की वाचा

पुणे – चंदन हे सुगंधी तसेच आयुर्वेदीयदृष्टीने अतिशय गुणकारी आहे. पिवळे आणि लाल असे चंदनाचे दोन प्रकार आहेत. रक्तिचंदन यामध्ये लालसर रंगाचे चंदनाचे लाकूड असते तर सुगंधी आणि थंडावा देणारे असे पिवळसर चंदन वृक्ष म्हैसूरजवळच्या जंगलात पाहायला मिळतात. चंदनाचे अनेक उपयोग आहेत. औषधी असे.. उष्णता कमी करण्यासाठी – हे सर्वात मोठे घरगुती औषध आहे. पुरातन काळापासून … Read more

जाणून घ्या, ‘गुळ’ आणि त्याचे औषधी उपयोग; आजच ट्राय करा..!

पुणे – महाराष्ट्रात उसाचे जास्त उत्पादन घेतले जाते. बहुधा हवामान आणि माती त्याला पूरक आहेत म्हणून. हिरवेगार उसाचे मळे आणि त्यात लांब रसरसीत ऊस बघायला आणि खायला गोड लागतात. या उसाचे फायदेसुद्धा अनेक आहेत. उसाचा थंडगार रस, गोड रसरसीत काकवी आणि कडक गुळ या सर्वांचा आस्वाद घ्यायला मजा येते. पण सर्वात लांब पट्टा गाठला गूळ … Read more

बहुगुणी चंदन: का लावतात कपाळावर ‘चंदन’ टिळा? वाचा….

पुणे – आपण खूप लोकांना कपाळावर चंदन लावताना पाहतो. विशेषतः भारतातील काही प्रांतांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याचा प्रघात आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. याचा मन प्रसन्न करणारा मंद सुवास हे एक कारण आहेच, पण त्याशिवाय याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे … Read more

जाणून घ्या, हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी फायदे…

हाडजोड ही मांसल खोड व पाने असलेली वेल समान झुडूप वर्गीय वनस्पती असून यांच्या खोडाचा व पानांचा उपयोग होतो. हाडजोड मॅग्नेशियम, कॅलसियम, क जीवनसत्त्वे, फ्लावोनाईड्स यांचे विपुल भांडार आहे. या वनस्पतीला कांडवेल, हाडजोडी, अस्थिसंधान, त्रिधारी, चौधरी असे देखील म्हणतात. नुसते हाड जोडनेच नव्हे तर खूप औषधी उपयोग असलेली ही हाडजोडी वनस्पती आहे. हाडजोड वनस्पती हडातील … Read more

Health Tips : तुम्हाला मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत माहित आहे का? वाचा सविस्तर….

जर  तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी जात असाल तर तुम्हाला हे माहीत असणे आवश्‍यक आहे की मॉर्निंग वॉकचा योग्य मार्ग कोणता आहे? मॉर्निंग वॉक चुकीच्या पद्धतीने केल्याने तुम्ही आजारी पडू शकता. मॉर्निंग वॉक हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याचा शरीराला फायदा होतो, कारण मॉर्निंग वॉकमुळे तुमचे स्नायू मजबूत होतात, हाडे निरोगी राहते, वजन नियंत्रित राहते आणि … Read more

तुम्हीसुद्धा आहात का चहाप्रेमी ? तर जाणून घ्या ‘दुष्परिणाम’

हा हे जगभरातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. हे शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे, यावर बराच काळ चर्चा होत आहे. काही अभ्यासांचा असा विश्‍वास आहे की कमी प्रमाणात चहा पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु त्याचा अतिरेक अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या देखील वाढवू शकतो. जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात चहा प्यायला तर त्यामुळे चिंता, … Read more

भूल घेताना घ्या ही काळजी

ऍनस्थेशिया म्हणजे तात्पुरती, जरुरीनुसार संवेदनांची जाणीव बंद ठेवणे, ढोबळ मानाने याचे तीन प्रकार सांगता येतील, जागेवरची भूल (लोकल) जसा दात काढताना देतात, एखादा भाग बधिर करणे उदाहरणार्थ, कमरेखालील मणक्‍यातून देणारी भूल -पायाचे ऑपरेशन, सिझेरियन इत्यादीसाठी आणि पूर्ण भूल म्हणजे जनरल सनस्थेशिया. कोणतीही भूल घेताना रुग्णाने आपला पूर्व इतिहास पारदर्शीपणे आड पडदा न ठेवता भूलतज्ञांना सांगणे … Read more

शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र; जाणून घ्या एका क्लीक वर…

मुंबई – बघितल्याशिवाय पाणी पिऊ नये. जाणल्याशिवाय मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय खाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शत्रुता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्‍वास ठेवू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधी आणि विपत्तीपासून बचाव होऊ शकतो. झोपावयास जाण्याअगोदर लघवी करणे, गोड दूध पिणे, दात … Read more

सावधान ! चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका

एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्‍याला स्पर्श करता. चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो. हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळले पाहिजे. घरात आपण जिथे … Read more

सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी प्यायल्याने होतील ‘हे’ चमत्कारीक फायदे!

पुणे – अनेक दशकांपासून, विविध आरोग्य फायद्यांसाठी लिंबू रस वापरले जाते. करोनाच्या काळात त्याचा कल आणखी वाढला. परिणामी, जे चहा आणि कॉफीने दिवसाची सुरुवात करीत असत त्यांनी सकाळी लिंबूपाणी पिण्यास सुरुवात केली. आयुर्वेदाबरोबरच ऍलोपॅथीने देखील लिंबाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले आहे. एका अभ्यासानुसार लिंबू पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी, अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका … Read more