लहान मुलांना नायकांपेक्षा खलनायक जास्त पसंद

वॉशिंग्टन – सर्वसाधारणपणे समाजात अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमध्ये जे लोक आदर्श काम करतात त्यांनाच आदर्श मानले जाते पण चित्रपटांमध्ये किंवा टीव्हीवर जे खलनायकाचे पात्र रंगवतात त्या खलनायकांना मात्र लहान मुले अधिक पसंद करत असल्याचे समोर आले आहे कोणताही चित्रपट असो किंवा वेब सिरीज असो किंवा टीव्हीवरील मालिका असो त्यावरील नायकापेक्षाही खलनायकालाच लहान मुले पसंत करत असल्याचा … Read more

जामियात पोलिसांकडून कारगील वीरांनाही बेदम मारहाण

नवी दिल्ली : जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी कारगील युध्दात सहभागी झालेल्या सुरक्षा सैनिकांनाही मारहाण केल्याचे समोर येत आहे. जाममियामध्ये 19 वर्षापासून कार्यरत असणारे नझीर खान हे जम्मूमध्ये तोफदळात कार्यरत होते. त्यांना दिल्ली पोलिसांच्या अरेरावीचा अनुभव आला. सुमारे 50 ते 60 पोलिसांनी विद्यापीठाची दारे तातडीने उघडण्यास सांगितले. त्याला खान यांनी … Read more