132 फाइल्स दडवून ठेवल्या!

जिल्हा परिषदेत टेंडर कारकुनाच्या कपाटावर छापा बांधकाम विभागात टेंडर घोटाळ्याने खळबळ पुणे – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील टेंडर कारकुनाच्या कपाटावर छापा घातल्यावर शंभरहून अधिक कामांची इस्टिमेंट गेले दीड ते दोन महिने दडपून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच तांत्रिक निविदा उघडल्यानंतर “फायनान्शियल बिड’ ओपन करताना लघुत्तम निविदाधारकाला निरोप न पाठविता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांच्या … Read more

गुजरातच्या गुटखा वितरकाकडे कोट्यवधींचे घबाड; संपत्ती पाहून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम

नवी दिल्ली : गुजरातमध्ये प्राप्तिकर विभागाने एका गुटखा वितरकावर कारवाई केली. या कारवाईत सापडलेली संपत्ती पाहून  प्राप्तिकर विभागाचे अधिकारी देखील चक्रावून गेले. कारण प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना वितरकाशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल १०० कोटींची अघोषित मालमत्ता सापडली आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १५ ठिकाणी धाड टाकण्यात … Read more

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा राज्य सरकारने कधीही लपविलेला नाही – राजेश टोपे

मुंबई – कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा राज्य सरकारने कधीही लपविलेला नाही. महाविकास आघाडी सरकार पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली काम करत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन पद्धतीची रुग्णालये आहेत. एक सरकारी आणि दुसरे खासगी. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर आकडेवारी अपडेट करण्याचे काम जिल्हा शल्यचिकित्सक हे पटकन करत … Read more

तब्बल ५ वर्षानंतर पुन्हा ‘हा’ व्हायरस झाला ऍक्टिव; वेगाने पसरतोय माणसाच्या शरीरात विषाणू

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट एकीकडे काही केल्या कमी होत नाही तर दुसरीकडे आता आणखी एका व्हायरसची या संकटात भर पडली आहे. पाच वर्षांपूर्वी इबोलाची महामारी आली होती. ती महामारी अजूनही आफ्रिकन देशातून नष्ट झालेली नाही. २०१४ नंतर पाच वर्षांनी २०१९ पासून या व्हायरसच्या उद्रेकाला सुरूवात झाली होती. आता वैज्ञानिकांनी दिेलेल्या माहितीनुसार हा व्हायरस २०१४ … Read more

पुणे : 1000 बाधित पालिकेने लपवले

पुणे – शहरात करोनाच्या वाढत्या साथीमुळे शहराच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत असतानाच; करोना रुग्णांच्या दैनंदिन बाधितांच्या आकडेवारीबाबत महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवार (दि.31 जुलै) दैनंदिन अहवालात महापालिकेने तब्बल 1 हजार 62 रुग्णांची माहितीच पालिकेने दैनंदिन अहवालात जाहीर केली नसल्याचे समोर आले आहे. तर त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाच्या अहवालात … Read more