प्रेरणादायी : उच्च शिक्षणानंतरही नोकरी मिळेना; वॉचमनची नाईट ड्युटी करुन झाला अधिकारी…

Education News

success stories of government jobs । एखादी गोष्ट साध्य करायची जिद्द असेल, तर ध्येय गाठण्यासाठी तुम्ही सर्वस्व देतो, हे विधान नाईट ड्युटी करत वॉचमन असलेल्या प्रवीणने सत्यात उतरवले. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात रात्रभर वॉचमॅनची ड्युटी करणारे प्रवीण कुमार आता सरकारी कर्मचारी झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी एक नाही तर दोन जण सरकारी नोकरीच्या परीक्षेत उत्तीर्ण … Read more

पुणे | अल्पसंख्याक मुलींसाठीच्या वसतिगृहांना व्यवस्थापन निधी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिगृह बांधण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. वसतिगृहात नियुक्त करण्यात येणारा कर्मचारी वर्ग, वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शुल्क आकारणी आणि वसतिगृहाच्या व्यवस्थापनासाठी आठ लाख रुपये वार्षिक अनुदान निश्चित करण्यात आले आहे. शासन निर्णयान्वये ज्या वसतिगृहांची प्रवेशक्षमता ३०, ६० व १०० इतकी … Read more

उच्च शिक्षण आयोगाचे विधेयक लवकरच

पुणे – भारतीय उच्च शिक्षण आयोगाचे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे. त्यानंतर संसदेच्या स्थायी समितीद्वारे छाननी होणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केले आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेले उच्च शिक्षण आयोगाचे विधेयक लोकसभा निवडणुकीनंतर लागू होणार असल्याची चिन्हे आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि राष्ट्रीय … Read more

‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी – पालकमंत्री पाटील

पुणे :- ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे आयोजित ‘युनिव्हर्सिटी-२०’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारताच्या जी-२० अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन … Read more

येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन – शिक्षणमंत्री केसरकर

पुणे : येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. बालभारतीच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा -2023’ या विषयावरील थेट प्रसारित मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. … Read more

पुणे: उच्च शिक्षण रुळावर येणार का?

नियोजन सुरू:पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष यंदा 1 जुलै ते 15 मे 2023 पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांचे 2022-23 हे शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानुसार प्रथम वर्ष वगळता सर्व पदवी आणि पदव्युतत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरू होतील. तर 15 मे 2023 ला शैक्षणिक वर्ष संपणार आहे. हे वेळापत्रक … Read more

भारतीय विद्यार्थ्यांना UGC चा इशारा; पाकिस्तानातून शिक्षण घेतल्यास मिळणार नाही भारतात नोकरी

नवी दिल्ली – भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांनी भारतातील विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमधून शिक्षण घेतले तर त्यांना भारतात नोकरी मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. दोन्ही संस्थांनी जारी केलेल्या आवाहनात भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश … Read more

उच्च शिक्षण बहुशाखीय असावे – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली – विद्यापीठातून सर्वांगीण विकास झालेल्या व्यक्ती घडाव्यात तसेच आपल्या मोठ्या लोकसंख्येच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी उच्च शिक्षणाचे स्वरूप बहुशाखीय असावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले. पुढील काही वर्षांमध्ये करियरच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रांचे व्यापक ज्ञान असणे आवश्‍यक असेल असे मत त्यांनी व्यक्त केले. नायडू यांनी मुक्त कलांचे पुनरुज्जीवन आणि विज्ञान, … Read more

देशातील 67 टक्‍के विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्राधान्य

पुणे – गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशी विद्यापीठांत शिक्षणासाठीचे प्रमाण वाढले आहे. विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा परदेशी शिक्षणाकडे राहिला असून याकरिता अमेरिकेला सर्वाधिक पसंती मिळाल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमधील गेल्या 12 महिन्यांतील प्रवाह जाणून घेण्यासाठी “प्रोडिजी फायनान्स’ या … Read more

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात नवा गडी, नवा राज

पुणे – पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील सहसंचालकांच्या रिक्‍त पदाचा अतिरिक्‍त कार्यभार पनवेलचे विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्याकडे दिला आहे. प्रत्येक सहसंचालकांची कामकाज पद्धती व नियमावली वेगळी असते. त्यामुळे पुणे कार्यालयात पुन्हा “नवा गडी, नवा राज’ अशी अवस्था निर्माण होणार आहे. डिसेंबर 2019 मध्ये पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदी डॉ.मोहन खताळ यांची नियुक्‍ती … Read more