Pune: तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्‍क माफ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्‍याची अंमलबजावणी यंदाच्‍या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्‍या शैक्षणिक प्रवेश विभागाने मंगळवारी काढले. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक टक्का वाढवा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून गेल्या … Read more

उच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनासाठी ऑनलाईन साधने वापरावीत

‘ऑनलाईन अध्यापनाकरिता नवयुगातील साधने‘ या चर्चासत्राचे राजभवन येथून उद्घाटन मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा. आयआयटीसारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत … Read more