इंग्लंडची एलिझाबेथ घेतेय मराठीचे धडे

भारती विद्यापीठाच्या प्राथमिक शाळेत घेतला प्रवेश आंबेगाव बुद्रुक – इंग्लंडमध्ये गेली 70 वर्ष स्थायिक असलेल्या गुल्हा कुटुंबातील ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या सहा वर्षाच्या एलिझाबेथ गुल्हा हिने भारती विद्यापीठ प्राथमिक शाळेत (मराठी माध्यम) प्रवेश घेतला आहे. देशातील पालकांना विचार करावयास लावणारी गोष्ट आहे. सद्यस्थितीत हजारो पालक लाखो रुपये फी भरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उंबरे झिजवत असताना इंग्लंडमधील … Read more

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती जाहीर

पुणे  – सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षणासाठी (पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम) 100 विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी आणि इतर शासकीय संस्थांशी संलग्नित विविध अभ्यासक्रमात 2020-2021 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. करोना संसर्गामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांचे वर्ष … Read more

‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्या’

पवनानगर – विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्‍त केले. रोटरी क्‍लब ऑफ निगडीच्या वतीने पवना सायन्स महाविद्यालयासाठी फर्निचरयुक्‍त सायन्स लॅब व संगणक लॅबचे देण्यात आली. या वेळी … Read more

अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम

मुंबई – अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. तसेच मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ तरुणांना बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अनाथ … Read more

पुणे विद्यापीठाच्या फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी व अन्य कारणांमुळे परीक्षा देता नाही, अशा विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेच्या तारखा जाहीर केले आहे. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा दि. 5, 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने आज स्पष्ट केले.   अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन व ऑनलाइन परीक्षा दि. 12 ऑक्टोबरपासून सुरू आहेत. ऑनलाइन … Read more

मोठा निर्णय…परीक्षा घेणाऱ्या कंपन्या ‘ब्लॅकलिस्ट’

विद्यापीठस्तरीय परीक्षांतील “टेक्निकल प्रॉब्लेम’ भोवला विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई होणार उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती   पुणे- राज्यातील सर्व विद्यापीठांकडून “आऊटसोर्सिंग’द्वारे खासगी कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षा होत आहे. मात्र विद्यापीठाने परीक्षेचे काम दिलेल्या कंपन्यांकडून सहकार्य न मिळाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अशा कंपन्यांवर विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला आहे, … Read more

उच्च शिक्षणासाठी आठ विद्यार्थ्यांना नव्याने शिष्यवृत्ती मंजूर

  पुणे – अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना लागू केली. यासाठी आठ विद्यार्थ्यांची नव्याने निवड झाली आहे. समाजकल्याण आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 2019-20 या वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी निवड प्रक्रिया राबवून त्याद्वारे प्राप्त अर्जातून एकूण 66 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे. उर्वरित … Read more

अखेर राज्यातील सीईटी होणार!

एमएचटी-सीईटीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आले आहे. यासंबंधीचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र(पीसीबी) गटाची परीक्षा 1 ते 9 ऑक्‍टोबर दरम्यान, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र … Read more

भविष्याचा विचार करुनच नव्या शैक्षणिक धोरणाची निर्मिती – पंतप्रधान

नवी दिल्ली : देशात तब्बल 34 वर्षानंतर शैक्षणिक धोरणात बदल करण्यात येणार आहे. याच शैक्षणिक धोरणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. भविष्याचा विचार करुनच नवे शिक्षण धोरण तयार करण्यात आसे असून नव्या भारताच्या पायाभरणीसाठीच हे शिक्षण धोरण उपयुक्त असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्रत्येक देश आपले ध्येय लक्षात ठेऊन बदल … Read more

उच्च शिक्षण सीईटी अर्जासाठी मुदतवाढ

पुणे – राज्य उच्च शिक्षणांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज करण्यास 8 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवीनंतरच्या या प्रवेश परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार असून, त्याचे सुधारित वेळापत्रक राज्य सीईटी सेलकडून जाहीर करण्यात येणार आहे. तीन व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम, बीएड, एमएड, बीएस्सी-बीएड, बीए-बीएड, बीपीएड, एमपीएड ही अभ्यासक्रमे उच्च शिक्षणाअंतर्गत येतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य … Read more