उच्च शिक्षणही महागणार?

तब्बल 30% शैक्षणिक शुल्कवाढीचा प्रस्ताव अधिसभेत ठराव, विद्यार्थी विरोध करण्याच्या पवित्र्यात पुणे – गेल्या चार-पाच वर्षांपासून महाविद्यालयांना शिक्षण शुल्क वाढ करण्यास बंधने आली आहेत. त्यामुळे आता विद्यापीठानेच शुल्कवाढीसाठी पुढाकार घेत येत्या शैक्षणिक वर्षापासून पारपंरिक महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांच्या शिक्षण शुल्कात 30, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 20 टक्‍के वाढ करण्याचा प्रस्ताव अधिसभेत मांडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांनी … Read more

उच्चशिक्षण आयोगाच्या विधेयकास दिवाळीपूर्वी मान्यता?

पुणे – देशातील उच्च शिक्षणासंबंधित सर्व शिखर संस्था एकाच छताखाली आणणाऱ्या उच्च शिक्षण आयोगाला लवकरच मान्यता मिळण्याची चिन्हे आहे. उच्च शिक्षण आयोगाचे विधेयक तयार असून, या महिन्यात होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत घेणार असल्याचे ट्‌विट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतेच केले आहे. त्यामुळे हे विधेयक अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर देशातील पारंपरिक … Read more

दिल्लीचा दिवा पाहण्यासाठी तयारीला लागा

म्हसवड – माण-खटावच्या जनतेने मनात जे ठरवलंय ते होणारच आहे आणि माझ्या मायभूमीची जागा मीच घेणार आहे. उपस्थित धनगर, नाईक, मातंग व लोणारी आदी बहुजन समाजाने एकत्र येवून पिढ्यान्‌पिढ्या वंचित राहिलेल्या माण खटाव तालुक्‍यात कायम पाणी येण्यासाठी, युवकांच्या हाताला काम देण्यासाठी, उच्च व दर्जेदार शिक्षण, आरोग्य व रस्ते आदी कामे करण्यासाठी आपल्या मनातील माणसाला मदत … Read more