धुळ्यात उष्णतेची लाट; हंगामात सर्वाधिक 44.3 अंश तापमानाची नोंद

धुळे – शहरासह जिल्हावासीयांना सोमवारी सर्वात उष्ण ४४.४ अंश तापमानाने चटका बसला. या वर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३.३ अंशावर पोहचला होता. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाटच सुरू असताना सोमवारी दुपारी सर्वाधिक ४४.३ अंशांची नोंद होऊन नंतर पारा ४३.३ अंशावर स्थिरावला. … Read more

पुणे | मालेगावात राज्यातील सर्वाधिक तापमान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य महाराष्ट्र चांगला तापला असून, सोमवारी (दि. 29) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक मालेगाव येथे 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाचा उन्हाळा विदर्भापेक्षा मध्य महाराष्ट्रातच अधिक जाणवत असून, मार्च महिन्यापासून मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर आणि पुणे जिल्हा तापलेला आहे. पुढील आठडाभर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. परिणामी, उष्ण व … Read more

पुणे | पुण्यात उच्चांकी तापमान नोंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, पुण्यात आज या हंगामातील उच्चांकी 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वडगावशेरी येथे उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील उष्णतेचा पाराही 41 अंशावर पोहचल्याने पुणेकरांना चटका सोशेनासा झाला आहे. त्यामुळेच दिवसभर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात … Read more