पुणे जिल्हा : दूध दरवाढीसाठी एल्गार

तरडोलीत सागर जाधव यांचे उपोषण सुरूच मोरगाव – बारामती तालुक्‍यातील तरडोली येथे उपसरपंच सागर पंडित जाधव यांनी दुधाला प्रति लिटर 42 रुपये हमीभावासहित विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. यापूर्वी केलेल्या उपोषणानंतर शासनामार्फत आश्‍वासन देऊनही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. उपोषणाचा तिसरा दिवस आहे. उपसरपंच जाधव या युवा शेतकऱ्याने (दि.1) … Read more

Pakistan Petrol-Diesel Price : पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलच्या किंमती ३०० पार ; आयएमएफच्या तिचा पाकच्या जनतेला फटका

Pakistan Petrol-Diesel Price : पाकिस्तानातील (Pakistan)महागाईने चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा  आपले डोके वर काढले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बेलाआऊट योजनेअंतर्गत पाकिस्तानला ३ डॉलर अब्जची मदत केल्यानंतर काही अटी घातल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा महागाई वाढली असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान(Pakistan) दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता त्यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ३ अब्ज डॉलरची मदत करून देशाला दिवाळखोरीतून बाहेर … Read more

सोन्याला पुन्हा झळाळी तर चांदीला थोडीशी चकाकी ; वाचा आजचा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव काय ?

नवी दिल्ली : मागील दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत होती. मात्र आज सलग घसरणीनंतर सोन्याला झळाळी आली आहे. कारण एक तोळ्याची किंमत बाजारात ५८ हजार ८०० रुपये एवढी झाली आहे. तर दुसरीकडे चांदीची चकाकी काही प्रमाणात वाढून चांदी प्रतिकिलो ७० हजार १०० रुपये एवढी किंमत झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; महागाई भत्त्यात होणार वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असून ही वाढ एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करणार असल्याचे संगणयत येत आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. पाच टक्क्यांची वाढ झाल्यास पगारात … Read more

इंधन दरवाढीबाबत सरकारची भूमिका: 6 देशांची आकडेवारी देऊन मंत्री म्हणाले- त्यांच्या तुलनेत आम्ही 10 टक्केही भाव वाढवले ​​नाहीत

नवी दिल्ली – मंगळवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, देशातील तेलाच्या किमतीतील वाढ ही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय कारणांमुळे आहे. ते म्हणाले की, देशात तेलाच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 13 वेळा वाढल्या आहेत. दरम्यान, दोन्ही इंधन 9.20 रुपयांनी महागले आहे. इतर देशांच्या किंमती … Read more

पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले; नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे भाव; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : देशातील इंधनाचे दर आज पुन्हा एकदा वाढवण्यात आले आहेत. देशभरामध्ये आज इंधनाचे दर प्रति लिटरमागे ८० पैशांनी वाढले आहे. विशेष म्हणजे या दरवाढीमुळे आतापर्यंत १०० रुपये लिटरच्या आत असणाऱ्या डिझेलच्या दरांनी मुंबईमध्ये १०० चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसत आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण … Read more

सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा कोलमडणार; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ!

नवी दिल्ली : मागील तीन दिवसांपासून  सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशात वाढलेल्या दिसून आल्या. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. त्यामुळे आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या … Read more

पुन्हा भडका! मुंबई-पुण्यात पेट्रोलची शंभरी पार; वाचा आजचा भाव

मुंबई : देशामध्ये एकीकडे करोनाचे संकट आहे तर दुसरीकडे महागाईचा फटका नागरिकांना बसताना दिसत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलची किंमत १०२ रुपये प्रति लिटरपेक्षाही जास्त  झाली. आज  इंडियन ऑइल कॉर्परेशनने पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २५ पैशांनी तर डिझेलचे दर १३ पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलेचे दर ९६.४१ रुपये … Read more

Petrol-diesel price: नुसता वैताग; एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात ‘एवढी’ वाढ

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून देशात इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे. त्यातच आता आज पुन्हा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटरला विकल्या जात … Read more

धक्कादायक ! पेट्रोल-डिझेल दरवाढीचा देशात पहिला बळी; टॅक्‍सीचालकाची पेटवून घेत आत्महत्या

बंगळुरू – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमती आणि साथीमुळे कमी झालेले उत्पन्न यामुळे आर्थिक समस्यांनी ग्रासलेल्या एका टॅक्‍सी चालकाने स्वत:ला पेटवून घेत बंगळुरू विमानतळापुढे आत्महत्या केली. त्यानंतर बंगळुरूमधील टॅक्‍सीचालकांनी संप केला. बंगळुरू विमानतळाने या बाबतची सल्ला देणारी सूचना जारी केली आहे. केम्पेगौडा विमानतळाजवळ प्रवासी घेण्याच्या थांब्यावर 35 वर्षीय टॅक्‍सीचालकाने मंगळवारी सायंकाळी पेटवून घेतले. त्याची ओळख … Read more