हिंगणघाट प्रकरणातील आरोपीच्या विरोधात चार्जशीट दाखल- गृहमंत्री

मुंबई: हिंगणघाट येथील जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आज न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले असून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळण्याच्या दृष्टीने सरकार पाठपुरावा करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. पाच वर्ष सरकार टिकवण्यासाठी शरद पवारांचा ‘कानमंत्र’    महिला अत्याचारावरील कायद्यासाठी “दिशा’ प्रभावी

बलात्कार पीडितांची ओळख उघड करणे गुन्हा; राज्य सरकारने भूमिका मांडावी – उच्च न्यायालय

मुंबई – लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांची ओळख समाज माध्यमांद्वारे उघडकीस करण्यात आल्याची अनेक प्रकरणे आपण पहिली आहेत. या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली असून याद्वारे केंद्र व राज्य सरकारला भारतीय दंड विधानाच्या कलम २२८ अ ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी माशी मागणी करण्यात आली आहे. या … Read more

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

सोलापूर : हिंगणघाट जळीतकांड प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक अत्याचाराची घटना घडली. मुलगी अल्पवयीन असून गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी रिक्षाचालकासह 10 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून इतर संशयित आरोपींचा शोध … Read more

मारेकऱ्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा करा ! – फडणवीस

मुंबई : हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे. – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता हिंगणघाट जळीतकांड घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. आम्ही पिडितेच्या … Read more

आरोपीला महाराष्ट्र दयामाया दाखवणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ः आरोपीला कठोर शिक्षेसाठी सरकारचा प्रयत्न मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरूणीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपीला हा महाराष्ट्र अजिबात दयामाया दाखवणार नाही. ही हत्याच आहे, महाराष्ट्रात अशा घटनांना थारा नाही, असे स्पष्ट करतानाच या हत्येसाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या … Read more

आम्ही आरोपीला दया माया दाखवणार नाही…

हिंगणघाट प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्‍वासन मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून … Read more

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज सुरुच

वर्धा – हिंगणघाटमध्ये सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पीडित तरुणीची प्रकृती 5 दिवसानानंतरही चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडित तरुणीवर योग्य उपचार होत असून पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्याची गरज नसल्याचे डॉक्‍टर केसवानी यांनी सांगितले होते. तर पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर असल्याचेही त्यांनी … Read more

हिंगणघाट प्रकरण : ‘त्या’ आरोपीचे हैद्राबादप्रमाणे एन्काऊंटर करा

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंची मागणी सोलापूर : विदर्भात हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला जाळण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असून या प्रकरणी अटकेत असलेल्या नराधमाला पोलीस तपासासह अन्य कायदेशीर बाबींमध्ये विलंब न लावता जलदगतीने शिक्षा होण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलावीत. किंवा हैदराबादेतील घटनेप्रमाणे या मारेकऱ्याचा थेट एन्काऊंटर करावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. सोलापुरात … Read more

हिंगणघाट जळीतकांड फास्ट ट्रॅक कोर्टात

दिग्गज वकील उज्ज्वल निकम लढणार खटला नागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. हा खटला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लढतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गृहमंत्री देशमुख यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीची भेट घेतली. यावेळी नॅशनल बर्न सेंटर मुंबईचे तज्ज्ञ डॉक्‍टर सुनील केसवानी उपस्थित होते. … Read more