बिपरजॉय चक्रीवादळाने धारण केले रौद्ररूप ; ‘या’ राज्यांना बसणार मोठा फटका

नवी दिल्ली : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय वादळाने अतिशय रौद्र रूप धारण केले असल्याचे सांगण्यात येत  आहे. पुढील 12 तासांत ते आणखी भीषण स्वरूप धारण करेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 860 किमी, मुंबईच्या 970 किमी नैऋत्य, पोरबंदरच्या 1,050 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीच्या 1,350 … Read more

नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; नागरी वस्त्यांमध्ये शिरले पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका

नांदेड : गेल्या चार दिवसांपासून नांदेड  जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.  कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काल रात्रीपासून पावसाचा जोर आणखीच वाढाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सखल भागात पाणी साचल्यानं तसेच अनेक नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांना … Read more

ओडेसा शहरावरही रशियाकडून जोरदार मारा

झापुरझिया (युक्रेन) – युक्रेनमधील मारिऊपोल या बंदराबरोबरच रशियाने ओडेसा शहरावरही जोरदार मारा करायला सुरुवात केली आहे. युक्रेनला केला जात असलेला शस्त्रांचा पुरवठा खंडीत करण्याच्या उद्देशानेच हा मारा केला जात आहे. दरम्यान मारिऊपोल शहरात अडकलेल्या बहुतेक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र अजूनही सुमारे 100 जण तेथे अडककले असल्याचा संशय युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रशियाकडून … Read more