पुणे जिल्हा : इंदापूर आय कॉलेजसमोरील अनाधिकृत होर्डिंग बोर्ड हटवला

– नगरपालिकेने धडक कारवाई करीत उचलले पाऊल, तेवढ्यापुरती कारवाई नको इंदापूर – अनाधिकृत होर्डिंग कोसळून अनेकांना जीवाला मुकावे लागले. यामुळे राज्य सरकारने नगरपालिका,गाव पातळीवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी धोकादायक असलेले होर्डिंग यामुळे एखादा अपघात किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून,आदेश जारी केले आहेत.त्यामुळे इंदापूर नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून,इंदापूर आय कॉलेजसमोरील असणारे अनधिकृत होर्डिंग … Read more

Pune: नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कारवाई

विश्रांतवाडी – नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ४९१ होर्डिंगपैकी ११ धोकादायक होर्डिंग हटविण्यात आली आहेत. याप्रकरणी कारवाई अद्याप सुरू आहे, अशी माहिती परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी दिली. वाघोलीत (एप्रिलमध्ये) घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर जोरदार कारवाइ करण्यात येत आहे. वाघोली वगळता अन्य दुर्घटनेत होर्डिंग मालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक … Read more

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य 63 तासांनी पूर्ण; 16 जणांचा मृत्यू, तर 75 जण जखमी

मुंबई – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य अखेर 63 तासांनी संपल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची शेवटची पाहाणी करत हे बाचवकार्य संपल्याची घोषणा केली. सोमवारी सायंकाळी मुंबईत जो सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला त्यात घाटकोपर पूर्व द्रुतगती महामर्गावरील हे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण जखमी … Read more

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य 63 तासांनी संपले; किती जणांचा झाला मृत्यू?

Mumbai Ghatkopar Hording|

Mumbai Ghatkopar Hording|  मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी 13 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. याप्रकरणी मागील काही दिवसांपासून सुरू असलेले बचावकार्य अखेर 63 तासांनी संपले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची पाहणी करत हे बचवकार्य संपल्याची घोषणा केली. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण … Read more

Mumbai Hoarding Collapse : होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर; 75 हून अधिक जखमी

मुंबई – घाटकोपर येथे बेकायदा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकड्यात आता वाढ होऊन तो 14 जणांवर पोचला आहे. तर या घटनेत 75 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर 78 हून अधिकांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिघा- चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सोमवार … Read more

“विकास मॉडेलच्या बाता ठोकणाऱ्या सरकारला…”; घाटकोपर दुर्घटनेवर वर्षा गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया

Varsha Gaikwad|

Varsha Gaikwad|  मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे घाटकोपर परिसरातील लोखंडी होर्डिंग थेट पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 88 जण यात जखमी झाले असून 74 जणांना वाचण्यात यश मिळाले आहे. या घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले. याशिवाय मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख … Read more

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर; मुख्यत्र्यांकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर

Mumbai Ghatkopar|

Mumbai Ghatkopar| मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी 13 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अपघातातील मृत व्यक्तींच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 75 जण जखमी झाले असून यातील 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात … Read more

Pune : अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करू

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, तसेच जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी येत्या 31 मार्चपर्यंत त्यास परवानगी घ्यावी, किंवा काढून टाकावेत, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. 31 मार्चनंतर प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्याचा इशारा पीएमआरडीएने … Read more

पुणे जिल्हा: खेड-आळंदी विधानसभा भाजपच्या वाट्याला?

राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभेचे भावी आमदार म्हणून भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांच्या समर्थकांनी तालुका भर फ्लेक्स लावुन मतदारांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गाच्या आजूबाजूला देशमुख यांच्या होर्डिंगवर मतदार संघातील तसेच बाहेरील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अतुल देशमुख यांचा मंगळवारी (दि 16) वाढदिवस आहे. या … Read more

जिल्ह्यातल्या गावखेड्यांत अवघे 27 होर्डिंग अधिकृत!

पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण 1 हजार 440 होर्डिंग उभारण्यात आलेले असून त्यात केवळ 27 होर्डींग अधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. तसेच, ग्रामपंचायतीच्या हद्दीत … Read more