मतदानाच्या पाचव्या टप्प्यात ‘या’ शहरांमध्ये बँका राहणार बंद

Bank Closed ।

Bank Closed । गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात आतापर्यंत चार टप्प्यात मतदान झाले आहे. सोमवार म्हणजे उद्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील अनेक जागांवर मतदान होत आहे. त्यामुळे सोमवारी अनेक शहरांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. सोमवारी पाचव्या टप्प्यातील निवडणुका  18 व्या लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. पहिल्या दोन टप्प्यात १९ एप्रिल … Read more

Stock Market Holiday : मार्च महिन्यात शेअर बाजार ‘इतके’ दिवस राहणार बंद; वाचा संपूर्ण यादी….

Stock Market Holiday | भारतीय शेअर बाजारासाठी मार्च महिना कमी ट्रेडिंग दिवसांसह सिद्ध होणार आहे. कारण आर्थिक वर्ष 2024 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2024 मध्ये भारतीय शेअर बाजार 12 दिवस बंद राहील आणि ट्रेडिंग फक्त 19 दिवस चालेल. 2023-24 हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2024 रोजी संपणार आहे. मार्चमध्ये तीन सुट्ट्या । 2 राष्ट्रीय … Read more

Travel Plans : सोलो ट्रिपचा प्लान करताय? गुलाबी थंडीत ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या !

Holiday Travel Plans – काहींना कुटुंबासोबत तर काहींना मित्रांसोबत प्रवास करायचा असतो, पण काही लोक असे असतात ज्यांना सगळीकडे एकट्याने फिरायला आवडते. अशा लोकांना ‘सोलो ट्रिप लव्हर्स’ असं म्हणतात. सोलो ट्रिपला जाण्याची एक वेगळीच मजा असते आणि त्याच बरोबर तुम्हाला एक वेगळा अनुभव देखील मिळतो. ज्याद्वारे तुम्ही अनेक गोष्टी एक्सप्लोर करू शकता. सध्या सुट्टीचा हंगाम … Read more

Travel News : ‘ही’ आहेत भारतातील सर्वात थंड हवेची ठिकाणं, इथे घ्या सुट्टीचा मनमुराद आनंद !

Travel News : आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात भेट देण्यासारखी काही खास ठिकाणे सांगणार आहोत. आपल्या भारत देशात बरीच ठिकाणे आहेत जिथे तापमान माइनस अंशापर्यंत खाली येते आणि ज्यांची गणना भारतातील सर्वात थंड ठिकाणांमध्ये केली जाते, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही भेट देण्याची योजना करू शकता. आज आम्ही तुम्हाला त्या ठिकाणांबद्दल सांगतो, जी भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी … Read more

Tuljabhavani Temple : सुट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिराचा महत्वाचा निर्णय ; पहाटे 1 वाजेपासून मंदीर दर्शनासाठी खुले

Tuljabhavani Temple : राज्यात सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरु आहेत. शनिवारी, रविवार आणि त्याला लागून सोमवारी नाताळची सुट्टी  लागून आल्याने अनेकजण सुट्टीचे नियोजन करत असतात. त्यातच सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या मंदिरात भाविकांची   मोठी गर्दी होत असते. याच सुट्टयांमुळे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदीर प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने येत्या 25 ते … Read more

थलैवासाठी काहीपण.! ‘जेलर’ पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, कुठे ते वाचा….

मुंबई – साऊथचा सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड ‘जेलर’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज करताच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुन्हा एकदा 72 वर्षीय रजनीकांत अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी आणखी उत्सुक व्हाल. … Read more

छत्रपतींच्या बलिदानस्मरण दिनी शासकीय सुट्टी असावी – प्रवीण तरडे

शिक्रापूर – जसे पंढरपूर व शिवनेरी ला प्रशासकीय पदाधिकाऱ्यांचे नियमावलीत अभिषेक असतो, तशा पद्धतीने प्रशासनातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी या दिवशी येथे येण्याचे त्यांच्या नियमावलीत आखून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे छत्रपतींच्या बलिदानस्मरण दिनी शासकीय सुट्टी असावी, असे मत सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्‍त केले. तरडे म्हणाले, श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील शंभूछत्रपतींच्या समाधीस्थळी आम्ही गेली 20 वर्षे … Read more

‘या’ कालावधीत रजा घेऊ शकणार नाहीत पोलीस; DGPनी लागू केला आदेश

आगामी सणांसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान सुट्टी घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस महासंचालक मुकुल गोयल यांनी रजा रद्द करण्याचा आदेश लागू केला आहे. डीजीपी मुकुल गोयल यांच्या वतीने सर्व डीजी, एडीजी, पोलिस आयुक्त … Read more

मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंदच

मुंबई – कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (शनिवार, 10 जुलै)लसीकरण बंद राहणार आहे. तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहील. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा … Read more

बॅंकेची कामे शुक्रवारीच उरकून घ्या; सलग 4 दिवस बंद राहणार बॅंका

मुंबई – डिजिटल बॅंकिंग आणि एटीएममुळे ग्राहकांना अहोरात्र आर्थिक व्यवहार करता येत आहेत. मात्र तरीही पुढील आठवड्यात चार दिवस बऱ्याच बॅंक शाखांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने काही सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाचा मनोदय जाहीर केला आहे. त्याविरोधात 15 मार्च म्हणजे सोमवारी आणि 16 मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवणार असल्याचे सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले … Read more