जस्टिन बीबर होणार ‘बाबा’ हेली बीबर लग्नाच्या 6 वर्षानंतर ‘प्रेग्नंट’

Hollywood News । पॉपस्टार जस्टिन बीबर आणि पत्नी हेली बीबर  यांच्याकडे लवकरच पाळणा हलणार आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. फोटोंमध्ये हेली बीबर तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. चाहत्यांनी जस्टिन बीबर आणि हेली बीबर … Read more

अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्टंट करताना झाली ‘जखमी’

Entertainment । अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच तिच्या ‘हेड ऑफ स्टेट’ या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत असताना सेटवर तिचा अपघात झाला. यामध्ये प्रियांकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या चेहऱ्याचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ओरखडे स्पष्टपणे दिसत आहेत. तिच्या चेहऱ्याकडे पाहून असे दिसते की, स्टंट करताना प्रियांकाला चांगलाच फटका बसला होता. प्रियंका … Read more

Tom Cruise BreakUp । हॉलिवूड स्टार टॉम क्रूझचे झाले ब्रेकअप

Tom Cruise BreakUp

Tom Cruise BreakUp । हॉलिवूड स्टार टॉम क्रूझचे पुन्हा एकदा ब्रेक अप झाले आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी मिशन: इम्पॉसिबल या अभिनेत्याचे हृदय पुन्हा एकदा तुटले आहे. टॉम क्रूझ आणि त्याची रशियन गर्लफ्रेंड अलेसिना खैरोवा यांचे ब्रेकअप झाले आहे.     View this post on Instagram   A post shared by Tom Cruise (@tomcruise)   … Read more

हॉलिवूड सिंगर टेलर स्विफ्टचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

hollywood news  – बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत अनेक कलाकार डीपफेक व्हिडिओचे शिकार झाले आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हॉलिवूड कलाकारांचेही डीपफेक विडिओ बनविण्यात येत आहे.   im gonna need the entirety of the adult swiftie community to log onto twitter, search the term “taylor swift ai,” click the media tab, and report every single … Read more

Golden Globe Awards 2024 : ‘ओपनहॅमर’ने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार

Oppenheimer Movie – ख्रिस्तोफर नोलान द्ग्दर्शित ओपनहॅमर या चरित्रपटाला हॉलिवूडमधील ख्यातनाम अशा गोल्डन ग्लोबच्या ५ पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचाही समावेश आहे. तर योर्गास लाथिमोस यांच्या फ्रॅन्केन्स्टिन रिफ पूअर थिंग्सने बार्बीला मागे टाकून सर्वोत्कृष्ठ विनोदी आणि संगीत श्रेणीचा पुरस्कार पटकावला. मात्र यावेळच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर ओपनहॅमरची छाप होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार … Read more

सेलेना गोमेझ बेनी ब्लँकोसोबत रिलेशनशीपमध्ये

Selena Gomez  – हॉलिवूडमधील प्रख्यात गायिका सेलेना गोमेझने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये निर्माता बेनी ब्लँकोसोबतचा सेल्फी असलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ती बेनी ब्लँकोसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती अशात आता या फोटोवरून चाहत्यांना कॉंफॉर्म झाले आहे की बेनी ब्लँकोसोबत … Read more

Mission Impossible 7 Part 2 झाला पोस्टपोन

टॉम क्रूझचा मोस्ट अवेटेड चित्रपट मिशन: इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट 2 ची प्रतीक्षा लांबणार आहे. तब्बल तीन महिन्यांपासून हॉलिवूडमधील कलाकारांच्या संपाचा परिणाम या चित्रपटावर झाला आहे. आता हा चित्रपट एक वर्ष उशिरा प्रदर्शित होणार आहे. टॉम मिशन इम्पॉसिबल 7 चा भाग 2 पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये येणार होता, परंतु आता संपामुळे तो 2025 पर्यंत … Read more

Hollywood news : गायक-रॅपर ड्रेक घेतला संगीतापासून ब्रेक

Entertainment – प्रसिद्ध कॅनेडियन गायक-रॅपर ड्रेकने त्याच्या चाहत्यांना धक्का दिला. त्याचा नवीन अल्बम रिलीज झाल्यानंतर लगेचच, त्याने घोषित केले की तो संगीतापासून ब्रेक घेत आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हे करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ड्रेकच्या या घोषणेने चाहत्यांचे टेन्शन वाढले. 2020 मध्ये जेव्हा ड्रेकने इंस्टाग्रामवर सिद्धू मूसवालाला फॉलो करण्यास सुरुवात केली तेव्हा भारतात हेडलाइन बनले. रॅपर … Read more

जॅकलिन फर्नांडिस सेलेना गोमेझ एकत्र करत आहे, ‘चिल आऊट’

Entertainment –  बॉलीवुड एक्ट्रेस जैकलीन फर्नांडिस एका व्हायरल फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे, व्हायरल फोटोमध्ये  जैकलीन हॉलीवूड फेमस सिंगर सेलेना गोमेजसह काही फ्रेंड्स सोबत चिल करतांना दिसत आहे. या फोटोवरून आता फॅन्स अनेक अंदाज बाधत आहे. काही चाहते विचारत आहे की हा फोटो कधीचा आहे तर काही हा फोटो कुठला आहे असा प्रश्न सोशल मीडियावर … Read more

पती जो जोनासशी घटस्फोटाची घोषणा करताच, सोफी टर्नरने को-स्टार फ्रँक डिलनला केलं लिप-किस

entertainment news   –   ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अभिनेत्री सोफी टर्नर सध्या चर्चेत आहे. तिचा पती जो जोनास पासून तिचा घटस्फोट घेणार असल्याची घोषणा केली . या दोघांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर याची घोषणा केली होती. घटस्फोटाच्या घोषणेनंतर, जो जोनास आपल्या मुलींसोबत अमेरिका दौऱ्यावर व्यस्त आहे, तर सोफी टर्नर ही तिच्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहे. आता तिचा … Read more