पुणे जिल्हा : राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा

भोर – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती भोर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. या वेळी भोर तालुका धनगर समाजाचे व समाजवादी पक्षाचे नेते मारुती गोरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होत असताना ती घराघरात साजरी करा, असे आवाहन केले. या वेळी भोर येथील एसटी बसस्थानकाजवळील … Read more

ना ट्रेडमिल, ना डंबेल उचलणे… जिमला न जाता घरच्या घरी रहा फिट; करा ‘हे’ घरगुती व्यायाम

Exercise | Fitness | workout : प्रत्येकाला पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी दिसण्याची इच्छा असते. यासाठी लोक जिममध्ये जातात, परंतु बहुतेक लोक काही महिन्यांनंतर जिम सोडतात आणि त्यांचे वजन पुन्हा वाढते. खरंतर, कामाच्या धामधुमीत रोज व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणं सगळ्यांनाच शक्य नाही. पण जर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर वर्कआऊट करणं आवश्यक आहे, पण तुम्हाला … Read more

घर-ऑफिस-हजार कामं, व्यायामाला वेळच नाही? ‘हे’ 5 सोपे व्यायाम करा आणि राहा कदम फिट !

Exercises | Home | Office : आजच्या व्यस्त जीवनात ऑफिसचे काम उरकून संध्याकाळी उशिरा घरी परतणे सर्रास झाले आहे. अशा परिस्थितीत, थकव्यामुळे लोक अनेकदा जिममध्ये जाणे किंवा व्यायाम करणे टाळतात. पण निरोगी राहण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. तुम्हालाही ऑफिसनंतर थकवा जाणवत असेल आणि जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. घरी काही सोपे … Read more

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आतापर्यंत 1205 मतदारांचे घरूनच मतदान

Gadchiroli-Chimur ।

Gadchiroli-Chimur । लोकसभा निवडणुकीसाठी वयाची 85 वर्ष पूर्ण केलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक यंत्रणेने केलीय. जे मतदार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी मतदान यंत्रणेने ही सोय केलीय. त्यांचे घर गाठून मतपत्रिकेवर त्यांचे मत नोंदवून घेण्यात आले. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा … Read more

Rajasthan Success-Story । विद्यार्थ्यांनी सुरू केला अनोखा स्टार्टअप, घरात बसून महिलांना दिला रोजगार; पर्यावरण रक्षणातही लागतो हातभार

Rajasthan Success-Story । आजच्या तरुणांमध्ये महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणाबाबत जागरूकता दिसून येत आहे. अशीच एक संस्था आहे ज्याचा राजस्थानी भाषेत अर्थ ‘मातृशक्ती’ आहे. खेड्यातील महिलांचे सक्षमीकरण करणारी ‘मायसा’ संस्था. कोविडच्या काळात मायसा संस्था सुरू झाली. तेव्हापासून मायसाने हजारो महिलांना परावलंबी बनवले आहे आणि ते सतत काम करत आहेत. मायसा 21 डिसेंबर 2020 रोजी जितेंद्र प्रताप … Read more

अहमदनगर – आवास योजनमुळे गोरगरिबांच्या घराची स्वप्नपूर्ती

नगर – प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून गावागावात घरकुलांच्या निर्मितीचे काम करण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या व गोरगरिबांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती योजनेतून होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून उभारण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. … Read more

Aishwarya Rai : ऐश्‍वर्याने बच्चन कुटुंबाचे घर सोडले, मुलगी आराध्यासह आली माहेरी…; बेबनावाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब !

Aishwarya Rai – अभिषेक बच्चन ( Abhishek Bachchan ) आणि त्याची पत्नी ऐश्‍वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai ) यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. दोघांचा कथितपणे घटस्फोट झाला असल्याचा दावाही करण्यात आला आहे. ऐश्‍वर्या आणि बच्चन कुटुंबात सगळे काही ठिक नसल्याच्या बातम्या आहेत. मध्यंतरीच्या काळात स्वत: अमिताभ … Read more

स्वप्नातले घर आता मोठे लग्झरी; पुणे शहरात अशा घरांची विक्री वाढली

पुणे – घर असावे घरासारखे… नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती.., असे म्हटले जात होते. परंतु, आता शहराचा झालेला विस्तार, इतर शहरांतून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण, लोकांचे सुधारलेले जिवनमान. कर्ज उपलब्ध होण्याचे चांगले पर्याय, यातून वन बीएचके मधून टु बीएचके असे घर घेताना त्याही पुढे जावून मोठ्या लग्झरी घराचा विचारही होऊ लागला आहे. … Read more

‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याने पूर्ण केले स्वप्न; खरेदी केलं नवं घर

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने प्रेक्षकांचा जरी निरोप घेतला असला तरी आजही यातील कलाकरांनी चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अभिनेता ऋतुराज फडके आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ऋतुराज फडकेने तिचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने अखेर स्वत:चं घर घेतलं आहे. ऋतुराजची पत्नी प्रितीने सोशल मीडियावर एक पोस्ट … Read more

“आम्ही फार आतुर आहोत”; सोनम कपूरने दाखवली नव्या घराची झलक

मुंबई – अभिनेत्री सोनम कपूरने चित्रपटांसह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिचा मुलगा वायु याचा देखील काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आता सोनमने नवे आलिशान घर खरेदी केले आहे. त्याची झलकही तिने सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दाखवली आहे. विशेष म्हणजे सोनमचे दिल्ली आणि लंडनमध्ये सुद्धा आलिशान घर आहे. नवरात्रीच्या मुहुर्तावर खरेदी केलेल्या … Read more