घरातच बसा रे बाबांनो! होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर

परभणी : राज्यातच नाही तर देशात सध्या कोरोनाही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातच कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतच आहे. हा आकडा वेगाने वाढण्याचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे ते म्हणजे जे होम आयसोलेट असलेले रुग्ण. पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान 14 दिवस कोणाच्याही संपर्कात रुग्ण यायला नको. असे असतानाही सध्या पॉझिटिव्ह रुग्ण बिनधास्त बाहेर फिरत असल्याने तेच कोरोनाचे … Read more

पुणे : 65 टक्‍के बाधितांचे घरी राहूनच उपचार

पुणे – शहरात करोनाची साथ ओसरत आहे. त्यात आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील एकूण सक्रीय बाधितांपैकी तब्बल 65 टक्के बाधित घरीच उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. शहरात ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नव्या करोना बाधितांची संख्या घटत झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि.6 नोव्हेंबरअखेर शहरातील सक्रीय बाधितांची संख्या 5 हजार 428 … Read more

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार्यालयीन कामकाज सुरु

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले आहे. तरीही ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.  शासकीय वस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व … Read more