होम आयसोलेशनसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स…; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. करोनाबाधितांच्या आयसोलेशनचा कालावधी तीन दिवसांनी कमी केला आहे. टेस्ट पॉजिटिव्ह आल्यावर सलग तीन दिवस ताप नसेल तर फक्त सात दिवसाचे होम आयसोलेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 10 दिवसांचे आयसोलेशन अनिवार्य करण्यात आले होते. होम आयसोलेशनच्या नव्या सूचना तातडीने लागू … Read more

घरातून काम करताना काळजी घ्या नाही तर ….

सध्या देशात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 606वर पोहोचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी सांगितले. त्यात 43 परराष्ट्रीय नागरिकांचा समावेश आहे. देशात मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. योगायोगाने देशात 21 दिवस लॉकडाऊनची सुरवात बुधवारीच झाली.  याच पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम म्हणजे घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यानमी घरातून काम … Read more

मोठी बातमी! आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची माहिती

मुंबई – होम आयशोलेशमध्ये असणारे अनेक कोरोना रुग्ण सुप्रर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. घरी व्यवस्थित काळजी घेत नसल्याने घरातील लोकांनाही त्यांच्यापासून संसर्ग पसरण्याचा धोका वाढतोय. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 18 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली … Read more

लक्षणं असूनही कोरोना टेस्ट निगेटिव्ह ? हे उपाय करा

कोरोनाच्या या थैमानात वेगवेगळे प्रकरणं बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे लक्षणं दिसत असूनही रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. अशात निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीला धोका असून त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. अशात रिर्पोट कोरोना निगेटिव्ह आली असेल तरी लक्षणं जाणवतं असतील तर हे करा- आयसोलेशन लक्षणं दिसत असणार्‍यांनी रिर्पोट केल्यापासूनच आयसोलेट व्हावं. … Read more

होम आयसोलेशनसाठी केंद्र सरकारने जारी केली नवी नियमावली; वाचा नवीन नियम

मुंबई : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण खबरदारी म्हणून स्वत:ला घरातच विलग करतो त्याला होम क्वॉरन्टीन म्हणजेच गृहविलगीकरण म्हणतात. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. महाराष्ट्रात सध्या जवळपास 37 लाख व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नियामानुसार तीन पदरी वैद्यकीय मास्क … Read more

होम आयसोलेशन व्हायचे असेल, तर ‘हे’ अॅप डाऊनलोड करावेच लागणार

पुणे – करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणे असतील आणि होम आयसोलेट व्हायचे असेल, तर महापालिकेने तयार केलेला “पीएमसी होम आयसोलेशन अँड्रॉइड ऍप’ डाऊनलोड करावेच लागणार आहे. यामुळे रुग्ण घराबाहेर पडल्यावर ऍपद्वारे लगेचच त्याची माहिती महापालिकेला मिळणार आहे. करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आणि त्याला सौम्य लक्षणे असतील तर त्याला होम क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, त्यासाठी … Read more

होम आयसोलेशन अॅप; जनतेसाठी खुले

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन; करोनाबाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग पुणे – “कोविड-19 गृह विलगीकरण अॅप्लिकेशन’ (होम आयसोलेशन अॅप) हा पुणे महापालिकेने सुरू केलेल्या अॅपचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी विधानभवन येथे पार पडले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. … Read more

कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले

पुणे – करोना बाधितांची संख्या जसजशी वाढत आहे, तशी चिंताही वाढत चालली आहे. सध्याच्या वाढलेल्या बाधितांमध्ये कुटुंबच्या कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले असून, त्याचे प्रमाण जवळपास 25 ते 30 टक्के इतके आहे. येत्या काही दिवसांत बाधितांची संख्या दिवसाला 9 हजार होण्याची शक्‍यता जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने वर्तवली आहे. मागील वर्षीही शहरातील करोनाची परिस्थिती एवढी बिघडली … Read more

“नानाच्या नाना तऱ्हा !सकाळी आयसोलेशन आणि रात्री…”; भाजपच्या ‘या’ नेत्याची नाना पटोलेंवर सडकून टीका

मुंबई: आयसोलेशनमध्ये असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजपने टीका केली आहे. सकाळी आयसोलेशन आणि रात्री सेलिब्रेशन. नानाच्या नाना तऱ्हा, असे म्हणत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही काल छत्रपती शिवाजी … Read more

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार्यालयीन कामकाज सुरु

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले आहे. तरीही ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.  शासकीय वस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व … Read more