राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन समाजसेवक रामलिंग पुराणे यांचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा व मुख्यमंत्री निवासावर ठिय्या आंदोलन…

पुणे – महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या/खालील मागण्या घेऊन २१ जानेवारी २०२० पासून बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. दि.०८ जून रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी बैठक संपन्न झाले. https://www.facebook.com/edainikprabhat/videos/188317126547588 दि. १७ जून रोजी कारवाईसाठी पत्र हे पाठवण्यात आले परंतु अद्याप राज्यातील होमगार्ड समस्या किंवा मागण्यांवर सरकारकडून … Read more

अग्नीशमन दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण क्षेत्रातील 104 कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पदक

नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अग्निशमन दलाच्या, विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या 104 कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी, राष्ट्रपती अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक 13 कर्मचाऱ्यांना, अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक 29 कर्मचाऱ्यांना आणि राष्ट्रपती अग्नीसुरक्षा विशिष्ट सेवा पदक 12 कर्मचाऱ्यांना तसेच, उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अग्नी सेवा पदक 50 कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले … Read more