निखळ सौन्दर्यासाठी फक्त ‘एक चुटकी केशर.!’ घरच्या घरी बनवा केशर नाईट क्रीम, टॅनिंग होईल कमी…

पुणे – जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक असलेला ‘केशर’ त्वचेसाठीही खूप चांगला आहे. केशरचा वापर अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. केशरमध्ये औषधी गुणधर्मही आहेत. तसेच केशरचे आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. केशर केवळ आरोग्यच नाही तर त्वचेसाठीही खूप चांगले मानले जाते. आणि म्हणूनच लोक निरोगी त्वचेसाठी केशरयुक्त सौंदर्य उत्पादने वापरतात. केशर … Read more