होमिओपॅथी एक शास्त्रोक्त उपचार पद्धती

पुणे – होमिओपॅथी (Homeopathy) ही उपचार पद्धती आता भारतासह जगभर लोकमान्य आणि राजमान्यही झालेली आहे. या उपचार पद्धतीची बलस्थाने आणि मर्यादा याविषयी अनेकदा चर्चा होत असते. आयुर्वेद, ऍलोपॅथी, निसर्गोपचार किंवा युनानी वैद्यक अशा उपचार पद्धतींमध्ये होनिओपॅथी(Homeopathy)ने आपला एक ठसा उमटवला आहेच. मात्र, अनेक रुग्णांच्या अनुभवावरुन असे नक्की सांगता येते की, ही उपचारपद्धती निर्धोक आहे. या … Read more

स्वस्त वैद्यकीय शिक्षण, होमिओपॅथीच्या विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली – वैद्यकीय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने संसदेने आज दोन विधेयकांना मंजुरी दिली. यापैकी एक विधेयक किफायतशीर वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित आहे. तर दुसरे विधेयक उच्च मूल्याच्या होमिओपॅथी आणि भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतींच्या उपलब्धतेविषयी आहे. लोकसभेने आज राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयक आणि भारतीय औषध व्यवस्था विषयी राष्ट्रीय आयोग ही दोन्ही विधेयके मंजूर केली.  राज्यसभेने ही … Read more

कोरोनाच्या लढ्यात होमिओपॅथी उपयुक्त

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी होमिओपॅथीक आणि युनानी औषधे उपयुक्त ठरू शकतील, असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. होमिओपॅथी संशोधन केंद्रीय परिषदेच्या सल्लगार मंडळाच्या बैठकीनंतर ही सुचना करण्यात आली. या विषाणूंचा प्रसार होऊन म्हणून अर्सेनिकम अल्बम 30 तीन दिवस रोज अनुषेपोटी घ्यावे असा सल्ला दिला आहे. जर कोरोना विषाणूंची साथ पसरली तर हेच … Read more