पुणे जिल्हा : रोजा करणाऱ्या बालकांचा सन्मान

तळेगाव ढमढेरे : पवित्र रमजान महिन्यात तळेगाव ढमढेरे येथील बालचिमुकल्यांनी रोजाचा उपवास धरला आहे. या बालकांचा शिरूर तालुका आरपीआय पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला. लाखनी येथील लहान मुलांमध्ये यंदा रमजान महिन्याचे विशेष आकर्षण दिसून येत आहे. फझल इरफान अत्तार, अलीअमजा तौसिफ़ शेख, अहान समीर मिर्झा या लहान मुलांनी रोजा केला आहे. सूर्यास्ताच्यावेळी त्यांनी खजूर खाऊन … Read more

पुणे जिल्हा : श्रीकृष्ण पतसंस्थेतर्फे ठेवीदारांचा गौरव

मंचर : कृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने नारोडी ता.आंबेगाव येथील शाखेत राम मंदिराची प्रतिकृती देऊन श्रीराम ठेव योजनेत सहभागी झालेल्या सभासदांना गौरविण्यात आले . यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे, व्यवस्थापक विठ्ठल वायकर, संचालक दत्ता हुले, राजेंद्र खिरड, शाखा अधिकारी वैशाली पिंगळे, प्रा. शरद घोडेकर, अनिल मोढवे आदी मान्यवर व ठेव योजनेतील सभासद उपस्थित होते. श्रीकृष्ण … Read more

वायुसेनेच्या चेतक हेलिकॉप्टरचा सन्मान

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलामधील चेतक हेलिकॉप्टरच्या 60 वर्षांच्या गौरवशाली सेवेच्या सन्मानार्थ, शनिवारी हकीमपेट येथील हवाई दल केंद्रात भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या परिषदेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्‌घाटन केले. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि एओसी-इन-सी ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्यासह अन्य प्रतिष्ठित मान्यवर आणि सशस्त्र … Read more