पुणे जिल्हा : कदमवाकवस्तीत होर्डिंग्ज कोसळून दोघे जखमी ; वाजंत्रीचा घोडा जखमी

लोणी काळभोर – अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ गुलमोहर लॉन्स येथे महाकाय होर्डिंग कोसळले. ही घटना शनिवारी (दि.१८) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले तर एका घोड्याला किरकोळ मार लागला आहे. गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला … Read more

मुंबईनंतर पुणे-सोलापूर मार्गावरही कोसळले मोठे होर्डिंग; घोडा जखमी, पहा Video

Hoarding Collapse On Pune Solapur Road – या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (दि. 13) जोरदार वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर येथे एक भले मोठे होर्डिंग कोसळले होते. ही घटना ताजी असतानाच आज शनिवारी (दि. 18) पुणे-सोलापूर महामार्गावर गुलमोहर लाॅन्स येथे एक मोठे होर्डिंग कोसळले आहे. या दुर्घटनेत घोडा जखमी झाला आहे. मुंबईनंतर पुणे-सोलापूर मार्गावरही कोसळले मोठे होर्डिंग; घोडा … Read more