केदारनाथमध्ये प्राण्यांना अमानुष वागणूक, 62 दिवसांत तब्बल ‘इतक्या’ घोडे-खेचरांचा मृत्यू; दिवसभरात करतात दोन-तीन फेऱ्या

डेहराडून – देवभूमी केदारनाथ यात्रेत भाविक व त्यांचे सामान वाहून नेणाऱ्या घोडे-खेचरांना अमानुष वागणूक दिली जात आहे. गौरीकुंड येथे चार घोडे-खेचर सवारी घेऊन येताच त्यांना लगोलग 18 किमीच्या त्याच मार्गावर रवाना केले जाते. भगवंताच्या नावावर त्यांना मिळणारी अमानुष वागणूक मन पिळवटून टाकणारी आहे. स्थानिकांचा पैशांचा हव्यास मुक्‍या जनावरांच्या प्राणावर उठला आहे. गेल्या 62 दिवसांत सुमारे … Read more

“पंढरी समीप, वैष्णवांमध्ये उत्साह”; ‘माऊली माऊलीं’च्या जयघोषात अश्‍वांवर खारीक, बुक्‍याची उधळण

पंढरपूर  – पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. वाटचालीत पावसाने पुन्हा दडी मारली असली आणि उकाड्याने हैराण झाले असले तरी त्यांचा उत्साह मात्र कायम आहे. खरीप हंगाम वाया गेला असला तरी पिण्याच्या पाण्याची मात्र सोय होईल अशी आशा आता वारकरी बाळगून आहेत. आषाढी वारी म्हणजे विठ्ठल चरणी आपली आशा व्यक्त करण्याचाच दिवस असल्याने वारकऱ्यांच्या … Read more

पुणे जिल्हा : कुरकुंभ मोरीचे घोडे गंगेत न्हाले

आवश्‍यक मेगा ब्लॉकला मिळाली परवानगी : आमदार राहुल कुल दौंड  – दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्‍यक असणाऱ्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकला रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाली असल्याची माहिती दौंड तालुक्‍याचे आमदार राहुल कुल यांनी दिली. मागील दहा दिवसांपूर्वी रेल्वेच्या प्रश्‍नासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत रेल्वेच्या अनेक … Read more

‘या’ देशात आता पोलिस दलातील ‘श्‍वान’ आणि ‘घोड्यांना’ही मिळणार ‘पेन्शन’

वॉरसा, दि. 27 – पोलिस दलांमध्ये कार्यरत असणाऱ्या श्‍वानांना आणि घोड्यांना निवृत्ती वेतन देण्याच्या प्रस्तावावर पोलंड देशातील सरकार आता विचार करीत आहे. सरकारी सेवेत असताना श्‍वानांच्या व घोड्यांच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घेतली जाते. हे प्राणी कोणतेही वेतन न घेता सरकारी सेवेत राबत असतात. पण ते सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांची खूपच परवड होते. अशा प्रसंगी … Read more