जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

मुंबई – जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील, अशी माहिती दिली आहे. लोणावळ्याजवळील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ … Read more

करोनाचा धोका वाढला ! देशात 24 तासांत 10 हजार 158 नवीन रुग्णांची नोंद

नवी दिल्ली –  देशात पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढत आहे. नुकतेच मागील दोन दिवसांची करोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी देशात 7,830 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे. आज … Read more