“४० कोटींची फक्त रोकड…नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक..” ; बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून अधिकारीही थक्क

Agra raid ।

Agra raid । उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे याठिकाणी तीन बुटाच्या व्यापाऱ्यांच्या घरावर  छापा टाकण्यात आला.ज्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. आतापर्यंत 40 कोटी रुपयांची रोकड सापडली असून, उर्वरित रोकड मोजली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक Agra raid । प्राप्त माहितीनुसार, छाप्यादरम्यान बूट व्यावसायिकाच्या घरी नोटांचा ढीग … Read more

मुंबईत ‘स्पेशल 26’ ! गुन्हे शाखेचा छापा सांगून कॅफे मालकाच्या घरातून लुटले 25 लाख

मुंबई – येथे ‘स्पेशल-26’ चित्रपटासारखी एक फसवणुकीची घटना घडली आहे. त्यात 6 गुंड मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून सायन भागातील एका सुप्रसिद्ध कॅफेच्या मालकाच्या घरात शिरले आणि तब्बल 25 लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबईतील माटुंगा भागात … Read more

घराचा पाया घसरला आणि सापडली 27 फूट खोल विहीर

लंडन – एका कॉटेजचे नूतनीकरण करताना घरमालक जोडप्याला घरात चक्क 27 फूट खोल विहित सापडली ही विहीर किमान २०० वर्षे जुनी असावी. रेडकार, नॉर्थ यॉर्कशायर येथील व्हिक्टोरिया एलिंग्टन (वय 36 वर्ष) आणि तिचा नवरा अँड्र्यू (वय 40 वर्ष) या दोघांना जेव्हा हे 27 फूट भुयार सापडले तेव्हा त्यामध्ये स्वच्छ पाणी होते, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला … Read more

माणुसकीला काळिमा ! मुलीच्या तोंडात मिरची भरून फेविक्विकने ओठ चिकटवले ; आरोपीच्या घरावर बुलडोझर

Guna Rape Case ।

Guna Rape Case । मध्य प्रदेशातील गुना येथे राहणाऱ्या अयान पठाण नावाच्या तरुणानेत्याच्याच शेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार केले आहेत. हे अत्याचार करताना त्याने फेविक्विकद्वारे मुलीचे ओठ चिकटवून टाकले. त्यानंतर ती मुलगी रुग्णालयात दाखल आहे. या प्रकरणानंतर आता संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास केला. मात्र आज प्रशासनाने आरोपी अयान पठाणच्या घरावर … Read more

Pune: हक्काच्या घरासाठी लवकर करा अर्ज

पुणे – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 4 हजार 777 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी नागरिकांना दि. 8 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास गुरुवारी (दि.7) सुरुवात झाली. यंदा सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 2 हजार 416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएमएवाय … Read more

नगर | जेऊर कुंभारी गावठाण जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच

कोपरगाव, (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीला गावठाणसाठी मिळालेली शेती महामंडळाची जागा हो कोणत्याही परिस्थितीत पुन्हा शेती महामंडळाकडे जाणार नाही. सदरची जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच राहील. ही जमीन घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष महेंद्र वक्ते यांनी दिली . कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी … Read more

नगर | घरात घुसून विवाहितेला मारहाण

नगर, (प्रतिनिधी) – घरात घुसून विवाहितेला मारहाण करून गैरवर्तन केल्याची घटना बुधवारी (दि. २१) रात्री पावणे नऊच्या सुमारास सिध्दार्थनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण दिनकर शिंदे, सिमा किरण शिंदे, वत्सला दिनकर शिंदे (सर्व रा. सिध्दार्थनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी बुधवारी … Read more

नगर : सावेडीत संपत बारस्कर यांच्या घरावर दगडफेक

नगर – सावेडीत युवकांच्या जुन्या भांडणातून संपत बारस्कर यांच्या घरावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या, तसेच घरात घुसून संपत बारस्कर व त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशा संपत बारस्कर (वय ४३ , धंदा गृहिणी, रा. दोन महालाजवळ, भिस्तबाग) यांनी फिर्याद दिली … Read more

PUNE: पाण्याच्या टाक्या बघून सदनिका घेतल्या पण…

कोंढवा – महंमदवाडी, एनआयबीएम रस्ता येथे समान पाणीपुरवठा योजनेतून तीन टाक्या बांधण्यात आल्या असल्या तरी त्यामध्ये पाणी नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही. मात्र, या भागातील बांधकाम व्यावसायिकांनी या पाण्याच्या टाक्या ग्राहकांना दाखवून महापालिकेचे पाणी तुम्हाला थेट मिळणार आहे, असे सांगितले होते, याच रिकाम्या टाक्या पाहून लाखो रुपयांच्या सदनिका नागरिकांनी घेतल्या आहेत. मात्र, तेच नागरिक आता … Read more

PUNE: ओबीसी, एसबीसी कुटुंबांना मिळणार घरकूल

पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय पात्र कुटुंबांनी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे. स्वतःचे घर नसलेल्या इतर मागासवर्गीय कुटुंबांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यासाठी घरकुल मंजुरीचे काम सुरू करण्यात आले आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचे पक्के घर नाही अशा … Read more